amol mitkari

Pune will be renamed after Aurangabad? PT55S

Video | पुणे शहराचे नाव बदलणार?

Pune will be renamed after Aurangabad? Amol Mitkari tweeted

Jan 13, 2023, 01:35 PM IST

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Jan 7, 2023, 11:55 PM IST

Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला.

Jan 4, 2023, 11:14 PM IST
Nagpur Civil Engineerr On MLA Amlo Mitkar Video Of Washing Utensils In Toilet PT1M59S

अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट केला; अजित पवार संतापलेत, म्हणाले - किती हा नालायकपणा?

Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आमदार निवासातील एक धक्कादायक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) संतप्त झाले आहेत.  

Dec 22, 2022, 02:13 PM IST

'राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा' भाजपाचा आरोप, राष्ट्रवादीचा पलटवार

'एकदा कुणी शरद पवार यांच्या ताब्यात आलं की...',  बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापणार

Nov 11, 2022, 05:52 PM IST