उस्मानाबाद | कर्जमाफीच्या मुद्द्यावर सहकार राज्यमंत्र्यांनी दिली नवी डेडलाईन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 09:04 AM ISTतुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी मोजावे लागणार ३०० रुपये
नवरात्र काळात तुळजा भवानीच्या पेड दर्शनासाठी आत तुम्हाला ३०० रुये मोजावे लागणार आहेत. पेड दर्शनासाठी आधी १०० रुपये मोजावे लागत होते त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात आलीय.
Sep 16, 2017, 11:13 AM ISTकर्जाची रक्कम मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 07:25 PM ISTबायोपिकसाठी सचिनला मिळाले एवढे पैसे
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे.
May 29, 2017, 05:06 PM ISTबातमी तुमच्या कामाची : हॉटेलमध्ये खाणं आता झालं स्वस्त!
हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये जाऊन खाण्या-पिण्याचे तुम्ही चाहते असाल तर तुमच्यासाठी मोदी सरकारनं खुशखबरी दिलीय.
Apr 14, 2017, 05:18 PM ISTपीकविम्यातून कर्जाची रक्कम कापण्याचा आदेश मागे
शेतक-यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीसाठी सहकार खात्यानं काढलेलं परिपत्रक टीकेची झोड उठल्यानंतर सरकारनं अखेर मागे घेतलंय.
Mar 30, 2017, 06:06 PM ISTशालेय साहित्याची रक्कम थेट खात्यात होणार जमा
शालेय साहित्याची रक्कम थेट खात्यात होणार जमा
Mar 16, 2017, 09:26 PM ISTबँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार
नोटबंदीनंतर त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
Feb 3, 2017, 07:43 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM ISTघटस्फोटासाठी मलाईकाने मागितले अरबाजकडे इतके कोटी...
अभिनेत्री मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्या घटस्फोट प्रकरणाने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता याचे हे घटस्फोट प्रकरण आता गल्लिच्छ होत आहे. आता त्यात पैशाचा शिरकाव झाला आहे.
Dec 28, 2016, 07:31 PM ISTव्यापाऱ्याकडून 2000-500 च्या नव्या नोटांचं घबाड जप्त
आसाम पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या घरात मारलेल्या छाप्यानंतर 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं घबाड जप्त करण्यात आलंय.
Dec 13, 2016, 09:51 AM ISTरद्द केलेल्या तिकिटाचे पैसे थेट बँक खात्यात
रेल्वेच्या प्रवाशासाठी १३ नोव्हेंबरनंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत. मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Nov 11, 2016, 01:58 PM ISTअकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
अकाऊंटमध्ये कितीही रक्कम भरू शकता - अरुंधती भट्टाचार्य
Nov 10, 2016, 02:53 PM ISTरेल्वे प्रवाशांकरिता खूशखबर
प्रवाशांच्या अनेक तक्रारीनंतर भारतीय रेल्वे नियमांमध्ये काही बदल करणार आहे. हे बदल १ जुलैपासून लागू होतील. आता रेल्वे बूकिंगसारख तुम्ही ट्रेनही बूक करू शकता.
Jun 21, 2016, 05:24 PM IST७ वा वेतन आयोग : कर्मचाऱ्यांचा ५० टक्के पैसा सरकारच्या हातात
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळा प्रस्ताव आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे.
Apr 13, 2016, 07:11 PM IST