andheri

ब्रिज बांधून 6 महिने झाले नाहीत अन् तोडकाम सुरू! BMC वर का आली ही वेळ?

Gokhale Bridge : 80 कोटी रुपये किंमत असलेल्या अंधेरीतील तेली गल्ली पुलाची किंमत 156 कोटींपर्यंत पोहोचली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. मात्र आता महापालिकेने या पुलाचा काही भाग पाडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 2, 2023, 12:52 PM IST

मुंबईत मद्यधुंद महिलेचा हाय व्होल्टेज ड्रामा; गोंधळ घालत पोलिसांनाही मारहाण

Mumbai Crime : मुंबईत मध्यरात्री अंधेरीतल्या एका पबमध्ये मोठा धिंगाणा झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या महिलेनं तिच्या दोन साथीदारांसह मुंबई पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात पोलीस कर्मचारी आणि तीन पबमधील कर्मचारी जखमी झाले आहेत.

Sep 1, 2023, 11:39 AM IST

मुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्या आता पाणी शिरले

 अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका होता की 7 मजली उंच इमारती इतके कारंजे उडाले. 

Aug 23, 2023, 09:34 PM IST
Andheri One Lane Of Gokhale Bridge Will start in October 2023 PT35S

Andheri: गोखले पुलाची एक लेन ऑक्टोबरला सुरु होणार

Andheri One Lane Of Gokhale Bridge Will start in October 2023

May 21, 2023, 07:25 PM IST

Viral Video : बयेचं डोकं फिरलंय! दारुच्या नशेत वॉचमन आणि पोलिसांसमोर काढले कपडे

Social Media Trending Video: एक तरुणीचा दारुच्या नशेत उच्चभ्रू  वसाहतीतील हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ (Drama Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होतो आहे. या तरुणीने दारुच्या नशेत जे कृत्य केलं ते पाहून नेटकऱ्यांनी कपाळाला हात मारून घेतला आहे. 

Nov 13, 2022, 01:20 PM IST

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST

Maharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.

Nov 6, 2022, 11:19 AM IST