andhra pradesh

आंध्र प्रदेशात स्कूल बस- रिक्षामध्ये टक्कर, २ ठार, ७ जखमी

स्कूल बस आणि रिक्षामध्ये टक्कर झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील क्रिष्णा जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.

Jan 25, 2018, 12:34 PM IST

लग्नासाठी उतावळा फौजी; लष्करी अधिकाऱ्यांची डोकेदुखी

उतावळा नवरा गुडघ्याला बाशींग

Jan 23, 2018, 05:39 PM IST

18 वर्षांच्या मुलीने केला 3 मुलींशी विवाह

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांसोबतच पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. घटना आहे एका मुलीसंबंधी. जी केवळ 18 वर्षांची असून, तिने चक्क 3 मुलींसोबत विवाह केला आहे.

Dec 27, 2017, 03:01 PM IST

'या' बाईकवाल्यासमोर पोलीस अधिकाऱ्याने जोडले हात !

सोशल मीडियावर सध्या एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Oct 10, 2017, 08:42 PM IST

एन. बालकृष्णांनी भर रस्त्यामध्ये चाहत्याच्या कानशिलात लगावली

टीडीपी नेता आणि फिल्मस्टार नंदमुरी बालकृष्ण यांनी पुन्हा एकदा त्यांच्या समर्थकाच्या कानशिलात लगावली आहे.

Oct 4, 2017, 02:36 PM IST

पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, गोव्यात पर्रिकरांची प्रतिष्ठा पणाला

दिल्ली, गोवा आणि आंध्र प्रदेशातील चार विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. 

Aug 23, 2017, 11:38 AM IST

सावधान, रेडमी नोट फोन पॅन्टच्या खिशात जळाला

आंध्र प्रदेशमधील गोदावरी जिल्ह्यात एका तरुणाला स्मार्टफोन खिशात ठेवणे महाग पडले आहे.  रेडमी नोट - ४ हा फोन पॅन्टच्या खिशात जळाल्याने त्याची मांडी भाजली.

Aug 16, 2017, 09:15 PM IST

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.

Aug 10, 2017, 10:50 AM IST

106 वर्षांची आजी यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय

ही फक्त नावाला आजी आहे. तिचं काम एखाद्या तरुणीला लाजवेल असंच आहे. 106 वर्षांची जंगलात राहणारी ही आजी युट्यूब स्टार आहे.

May 17, 2017, 03:59 PM IST

सिंधूचा सरकारी अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, हिचा आंध्र प्रदेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

May 16, 2017, 11:06 PM IST

मराठमोळे पाळेकर देशाला दाखवतायत 'झिरो बजेट शेती'चा मार्ग!

आयटीमध्ये देशात प्रगतीपथावर असलेल्या आंध्रप्रदेशने झिरो बजेटमध्ये राज्यातली शेती करण्याचं उद्दीष्ट ठेवलंय. रासायनिक शेती, कर्जाचा विळखा आणि नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या आंध्रप्रदेशातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे सुपूत्र पद्मश्री सुभाष पाळेकर मार्ग दाखवणार आहेत. 

Apr 27, 2017, 11:36 AM IST

मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.

Feb 22, 2017, 12:45 PM IST

कृष्णेचा पाणीवाद : सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली तेलंगणाची याचिका

सर्वोच्च न्यायालायाने तेलंगनाची याचिका फेटाळत कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टीएमसी पाणी कायम राहील, असा महत्वाचा निर्णय दिलाय. 

Jan 10, 2017, 10:55 AM IST