IND vs BAN 2nd Test: Rishabh Pant झोपेच्या गोळ्या घेऊन...; माजी खेळाडूच्या वक्तव्याने एकच खळबळ
भारतीय टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 विकेट्सने पराभव केला. भारताकडून रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तुफानी खेळ दाखवला. मात्र यावेळी माजी खेळाडूने टीमच्या निर्णयावर टीका केली आहे.
Dec 25, 2022, 04:19 PM ISTVirat Kohli angry : आऊट झाल्यानंतर कोहलीचा ताबा सुटला, वाद घालत बांगलादेशी खेळाडूंना शिवीगाळ? VIDEO व्हायरल
फलंदाजी करत असताना अवघ्या 1 रनवर विराट माघारी परतला. यावेळी विराट कोहलीचं रौद्र रूप (Virat Kohli angry) पुन्हा एकदा चाहत्यांना पाहयला मिळालं.
Dec 24, 2022, 05:42 PM IST"आपण हरामxx लोकांना निवडून देतो, खोक्यांची भाषा...", भालचंद्र नेमाडे यांचा खडा सवाल!
Bhalchandra Nemade On Maharastra Politics: जळगावातील (Jalgoan News) जैन हिल्स येथील जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती.
Dec 14, 2022, 12:09 AM ISTटीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान
भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला
Dec 8, 2022, 06:34 PM ISTIND vs BAN : पहिला सामना हरल्यानंतर संतापला Rohit Sharma! म्हणाला, पराभवासाठी बहाणा...!
या सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. दरम्यान पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे.
Dec 4, 2022, 10:28 PM ISTशमी-भुवीच्या निष्काळजीपणावर भडकला Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय.
Nov 11, 2022, 05:21 PM ISTPAK vs NZ : फलंदाजी करताना संतापला Kane Williamson; रागाच्या भरात सामना थांबवला...
दरम्यान या सामन्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये केन विलियम्सन रागाने लालबूंद झालेला दिसतोय.
Nov 9, 2022, 07:42 PM ISTShakib Al Hasan ला भर मैदानात राग अनावर; अंपयारशीही केली बाचाबाची!
पाकिस्तान आणि बांगलादेश या सामन्यामध्ये शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) च्या कृत्याची चर्चा होतेय. या सामन्यात शाकिबला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.
Nov 6, 2022, 05:31 PM ISTफोटोग्राफर्सवर एवढ्या का रागवता? शेवटी जया बच्चन यांनी उत्तर दिलचं
ट्रोल करणाऱ्यांबाबतही जया बच्चन यांनी भाष्य केले आहे
Oct 22, 2022, 06:29 PM ISTVideo | एकनाथ शिंदेवर भाजपचे आमदार नाराज?
BJP MLA angry with Eknath Shinde?
Oct 19, 2022, 04:55 PM ISTVideo | भाजप आमदार शिंदे गटावर नाराज, मुख्यमंत्री आमदारांची नाराजी दूर करणार?
BJP MLAs are angry with Shinde group, will the Chief Minister remove the MLAs' displeasure?
Oct 19, 2022, 04:30 PM ISTVideo | "मुख्यमंत्री शिंदेंसोबत कोणतेही मतभेद नाहीत", प्रताप सरनाईक यांचं स्पष्टीकरण
There are no differences with Chief Minister Shinde", explains Pratap Saranaik
Oct 2, 2022, 04:15 PM ISTत्यांना समजलं पाहिजे की...; श्रीलंकेविरूद्धच्या पराभवानंतर 'या' खेळाडूंवर संतापला Rohit Sharma
या पराभवामुळे टीम इंडियाचं आशिया कपमधील (Asia Cup 2022) आव्हान जवळपास संपुष्टात आलंय.
Sep 7, 2022, 08:20 AM ISTराहुल द्रविडचं मत नकोय...! टीम इंडियाच्या कोचला माजी खेळाडूने फटकारलं
भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधाराने विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
Jul 30, 2022, 01:06 PM ISTस्टेजवरच भांडायला लागले अक्षय कुमार आणि ट्विकंल खन्ना... पाहा व्हिडीओ
अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना ही जोडीही बॉलीवूडची आवडती जोडी आहे.
Jul 23, 2022, 08:01 PM IST