शहीद सैनिकांच्या कबरींवर तरुणींचा शॉर्ट ड्रेसमध्ये डान्स! संतापजनक Video समोर आल्यानंतर...
2 Ukrainian Women Dance On Graves Of Soldiers: तोकडे कपडे घालून या तरुणी शहीद सैनिकांच्या कबरींवर नाचत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
Aug 29, 2023, 08:56 AM ISTटोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून
Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.
Jul 13, 2023, 08:15 AM IST2.25 कोटींची कार 27 दिवसांत बिघडली; मालक म्हणतो, "यापेक्षा 2 लाखांची कार..."
2 Crore Car Breakdown On Highway: सोशल मीडियावर हा संपूर्ण प्रकार या आलिशान कारच्या मालकाने शेअर केला असून या 2 कोटींच्या कारपेक्षा 2 लाखांच्या कारवर अधिक विश्वास ठेवता येईल असा टोलाही या व्यक्तीने लगावला आहे.
Jun 15, 2023, 01:14 PM ISTMumbai News | नातवाच्या काळजीपोटी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं...
MNS Chief Raj Thackeray Angry Of Activist Shouting On Birthday
Jun 14, 2023, 01:00 PM ISTशिंदे फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने बच्चू कडू चिडले आणि...
Bachu Kadu is angry because Shinde Fadnavis government is not expanding the cabinet
Jun 5, 2023, 10:05 PM ISTचिडलेल्या अजित पवार यांची थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा
Ajit Pawar got angry with NCP office bearers
Jun 5, 2023, 10:00 PM IST...म्हणून आत्याने कुऱ्हाडीने वार करुन भाच्याला संपवलं! शरीरसंबंधांमुळे हत्या झाल्याचं पोलिसांचं म्हणणं
Angry Women Killed Relative: अनेकदा समज देऊनही हा मुलगा ऐकण्यास तयार नव्हता असा या आरोपी महिलेचा दावा आहे. तर पोलिसांनी मात्र या प्रकरणामध्ये वेगळाच दावा करताना या मुलाचे आणि त्याच्या आत्येबहिणीचे संबंध असल्याचं म्हटलं आहे.
Jun 4, 2023, 11:48 AM ISTUP Crime News: ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ गाणं ऐकून केला गोळीबार; UP मधील धक्कादायक घटना
Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal Song: एका माजी सैनिकाने त्याच्या घरासमोर कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या गाडीवरच गोळीबार केल्याची विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आणि प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहचलं.
May 30, 2023, 01:49 PM ISTRSSवर राग असल्यामुळेच नितीन गडकरींना धमकी..आरोपी जयेश पुजारीची चौकशीत माहिती
Nitin Gadkari threatened only because he is angry with RSS
Information about accused Jayesh Pujari in investigation
Maharashtra Politics News | कार्यपद्धती बदला; आपल्याच खासदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी खडसावलं
CM Eknath Shinde Angry On MPs In Meeting
May 26, 2023, 09:20 AM IST...तर राजीनामा द्यावा लागेल; भाजपा आमदाराचा शिंदे सरकारला इशारा
Aarvi BJP MLA Dadarao Keche Letter To Fadnavis For Angry On Shinde Camp
May 17, 2023, 02:35 PM ISTसंजय राऊतांवर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले
Leader of Opposition Ajit Pawar was very angry with Sanjay Raut
Apr 18, 2023, 11:15 PM ISTनुकसानग्रस्तांना मदत कधी? अजित पवारांचा शिंदे सरकारला सवाल
Opposition Leader Ajit Pawar Angry On Shinde Fadnavis Govt
Mar 30, 2023, 01:25 PM ISTशेतकरी चिडले.... अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवला आणि....
Farmers got angry Abdul Sattar convoy was intercepted
Mar 22, 2023, 10:10 PM ISTBabar Azam ला पुन्हा झोंबल्या मिरच्या; कर्णधारपदावरून प्रश्न विचारताच संतापला खेळाडू
या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बाबर आझमला त्याच्या टेस्टच्या कर्णधारपदावरून प्रश्न विचारण्यात आला. ज्यावरून बाबर संतापलेला दिसला.
Jan 9, 2023, 06:23 PM IST