पद्म पुरस्कारांची घोषणा! महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण तर 11 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील तिघांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
Jan 25, 2025, 08:45 PM IST