औषध घेतल्यानंतर दारू प्यावी की नाही? तज्ज्ञानी दिलं हे उत्तर
अँटीबायोटिक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतल्यानंतर मद्यपान केल्याने शरीराला कोणते नुकसान होते. जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 06:35 PM ISTMedicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?
Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 15, 2024, 12:51 PM IST
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नाहीत 'ही' औषधं; सरकारकडून डॉक्टर-केमिस्टना कडक सूचना
Antibiotic Medicine Misuse: डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्विसने भारताच्या फार्मासिस्ट एसोसिएशनला एंटीबायोटीक्सच्या औषधांसंदर्भात पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे, सामान्या नागरिकांना एंटीबायोटीक्सची औषधं देण्यापूर्वी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तपासावं असं अपील केमिस्टना केलं आहे.
Jan 25, 2024, 09:09 AM ISTबापरे! चक्क जीभेवर उगवले केस, महिलेची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण
Tongue turns black and hairy : विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आव्हान काही संपत नाही. वैद्यकशास्त्राचे जग इतके आर्श्चयचकित आहे की कधी कधी डॉक्टरांचाही गोंधळ उडतो. अशीच एक घटना समोर आली असून जिथे एका महिलेच्या जिभेवर केस उगवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.
May 11, 2023, 05:20 PM ISTSuperbugs : कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यूचं तांडव होणार; शरीर संबंधातून होतोय संसर्ग
दरवर्षी एक कोटी लोक सुपरबगमुळे जीव गमावतील अशी भीती मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालात वर्तवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही.
Jan 3, 2023, 11:44 PM ISTHealth News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM ISTAntibiotics | अँटिबायोटिक्स घेताय सावधान! होऊ शकतो जीवाला धोका
Be careful taking antibiotics! May be life threatening
Nov 24, 2022, 10:40 PM ISTAntibiotics भारतात सर्वाधिक सेवन; गोळ्यांचा अतिरेक जीवासाठी धोकादायक
Antibiotics use in India : डॉक्टरकडे (Doctor) न जाता केमिस्टच्या (Chemist) सल्ल्यानंच अँटीबायोटिक्स घेतले जातात. मात्र याचे दुष्परिणाम लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
Nov 24, 2022, 08:45 PM ISTअँटिबायोटिक्सबाबत धक्कादायक खुलासा, कोणतेही औषध घेण्यापूर्वी ही बातमी जरूर वाचा
भारतीय सध्या औषधांचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे. जो पुढे जावून भारतीयांसाठी नवा धोका तयार करु शकतात.
Sep 8, 2022, 04:11 PM ISTअनसेफ sex नंतर Antibiotics चा वापर करणं योग्य? संशोधनातून मोठा खुलासा
हा अभ्यास 500 लोकांवर करण्यात आला होता
Aug 24, 2022, 11:38 AM ISTप्रतिजैवकांच्या बेसुमार वापराला लागणार चाप
प्रतिजैवकांच्या (अॅण्टीबायोटीक्स) बेसुमार वापरावर लवकरच चाप लागणार आहे. या मुद्द्यावर कायदा करण्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.
Nov 18, 2017, 11:41 PM ISTचिकन किंवा अंडे खात असाल तर सावधान!
अंडे किंवा चिकन हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता आहार. पण, तुमच्या आहारात जर याचा नियमीत वापर होत असेल तर, वेळीच सावधान. अंडे किंवा चिकनचे अतिसेवन तुमच्या जीवावर बेतू शकते.
Sep 20, 2017, 03:30 PM ISTअॅन्टीबायोटिक्स घेणं विसरल्यास काय होऊ शकतं ?
अॅन्टीबायोटीक्स न आवडण्याचे एक कारण म्हणजे अनेकांना त्यामुळे पोटात त्रास होतो.
Sep 1, 2017, 11:10 PM ISTचिकनमुळे अॅन्टीबायोटिक्स औषधांचा प्रभाव नाही
चिकन खाणे तुमच्या स्वास्थ्यासाठी हाणीकारक ठरु शकते. डॉक्टर जे अॅन्टीबायोटिक्स देतात त्यांचा परिणाम मानवी शरिरावर होत नाही, याचे एक कारण चिकनचे सेवनही असू शकते ,असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Jul 27, 2015, 02:37 PM ISTचिकन खाणाऱ्य़ानो सावधान !
चिकन खाणं आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. अनेक रोगांवर डॉक्टर तू्म्हाला अॅंटिबायोटिक्स देतात पण त्याचा प्रभाव शरीरावर होत नाही आणि यांच कारण चिकन देखील असू शकतं असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. सर्वेक्षणानुसार चिकन खाणाऱ्य़ा लोकांनमध्ये रोगांशी लढणाऱ्य़ा प्रतिकारशक्तीमध्ये कमकुवतपणा येत आहे.
Aug 2, 2014, 05:44 PM IST