iPhone 7s Plus चे डम्मी मॉडेल रिव्हिल
Apple प्रेमी सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत असताना त्यांना ऑगस्ट महिन्यातच एक गुड न्यूज मिळाली आहे.
Aug 8, 2017, 02:09 PM ISTआयफोनचा नवीन लूक भारतात होणार लॉन्च
आयफोन SE चा नविन लूक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे आयफोन SE हा पहिल्यांदाच भारतात लॉन्च केला जाणार आहे. आयफोन SE चे सर्वांत मोठे उत्पादन हे भारतातच असणार आहे. विस्ट्रॉनने या फोनचे मॅन्यूफॅक्चर केले आहे. २०१८ मध्ये कंपनी या स्मार्टफोनचा सप्लाय भारतात सुरू करणार आहे.
Aug 8, 2017, 11:51 AM ISTअॅपलचा नवा धमाका, आयओएस ११ उपलब्ध
अॅपल नवा धमाका करण्यास सज्ज झालेय. आयफोन आणि आयपॅडवर आयओएस ११ उपलब्ध होणार आहे. नव्या आयओएससोबत अॅपलने होमपॉड नावाची नवीन संयंत्रही बाजारात आणली आहेत.
Jun 6, 2017, 08:35 AM ISTविद्यार्थ्यांना दिलेली ही शिक्षा पाहून तुम्ही हळहळ व्यक्त कराल
आपला लाडका अगदी जवळचा स्मार्टफोन जर कुणी तोडला तर, तुम्हाला काय वाटेल. पण जर हाच स्मार्टफोन स्वत:च्या हातानं तुम्हाला फोडण्याची शिक्षा मिळाली तर...
Sep 17, 2015, 07:46 PM ISTआयफोन 6, 6+ भारतात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:19 PM ISTगूड न्यूज: आयफोन 6, 6+ भारतात आला रे आला!
आयफोन प्रेमींसाठी खूशखबर आहे.... आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची भारतात विक्री सुरू झालीय. काल मध्यरात्रीपासून भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस भारतात उपलब्ध झालाय.
Oct 17, 2014, 03:49 PM ISTलॉन्चपूर्वी लीक झाले iPhone 6चे फोटो
अॅपल आज जगभरात आपला नवा हँडसेट iPhone 6 लॉन्च करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे दहा वाजता याची पहिली झलक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण लॉन्चपूर्वी त्याचे काही फोटो लीक झाले आहेत.
Sep 9, 2014, 04:51 PM ISTगुड न्यूज: आज रात्री भारतात लॉन्च होतोय अॅपल आयफोन 6
अॅपल आज जगासमोर त्याचा सर्वात अवेटेड स्मार्टफोन अॅपल आयफोन 6 कॅलिफोर्नियामध्ये रात्री 10.30 वाजता लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटचं आयोजन केलंय.
Sep 9, 2014, 02:38 PM ISTआयफोन ५ एस सेक्युरिटी सिस्टिम हॅक!
आयफोन ५ एसच्या मालकांची चिंता वाढणारी ही बातमी आहे. आयफोन – ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनच्या मालकाची परवानगी नसली तरीही हा फोन अनलॉक करणं काही अवघड नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयफोन ५ एसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.
Sep 26, 2013, 05:07 PM IST