अॅपलचा आयफोन भारतात दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2016, 02:35 PM ISTतुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!
तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील.
Mar 22, 2016, 01:23 PM ISTएप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात
अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे.
Mar 22, 2016, 08:46 AM ISTअॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च
अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.
Mar 21, 2016, 11:25 PM ISTआयफोन ५ एस १२ हजार रुपयांत?
आयफोन विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. अॅपल लवकरच आपल्या आयफोन ५एसच्या किंमतीत तब्बल ५० टक्क्यांनी कपात कऱणार आहे.
Mar 7, 2016, 10:55 AM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM IST'ऍपलच्या प्रॉडक्ट्सवर बहिष्कार टाका'
जगभरातली प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी म्हणजे ऍपल, पण अमेरिकेमध्ये ऍपलवर बहिष्कार टाका
Feb 21, 2016, 09:13 AM ISTस्क्रीनला तडे गेलेले आयफोनही अॅपल परत घेणार
आयफोनने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला तडे गेलेत का? मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आयफोन असे फोन परत घेणार आहे.
Feb 9, 2016, 08:25 AM ISTTCS कंपनी ठरली जगातील सर्वात पावरफूल आयटी ब्रँड
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही आज आयटी सर्व्हिस देणारी जगातील सर्वात पावरफूल कंपनी ठरली असल्याचं कंपनीने जाहीर केलंय.
Feb 3, 2016, 09:53 PM ISTअॅपलच्या आयफोन 5एसमध्ये घसघशीत सूट
आयफोन लव्हर्ससाठी ही खुशखबर आहे. अॅपल ने आपला स्मार्टफोन 5s च्या किंमतीत मोठी कपात केलीये. 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 22 हजार 500 रुपये झालीये. 14 डिसेंबरपासून ही किंमत लागू करण्यात आलीये.
Jan 10, 2016, 01:59 PM ISTअॅपलचा आयफोन ४एस ९ हजार ९९९ रुपयांना
पाच वर्षांपूर्वी १४ ऑक्टोबर २०११मध्ये लाँच झालेला अॅपलचा आयफोन ४एस भारतात ९ हजार ९९९ रुपयांना मिळतोय. २०१४पर्यंत हा स्मार्टफोन भारतात ३१ हजार ५०० रुपयांना मिळत होता. मात्र त्यानंतर या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनीने बंद केले.
Jan 9, 2016, 03:52 PM ISTआयफोन ६ चा स्फोट, युवक जखमी
रोहटकमध्ये सोमवारी अॅपला आयफोन ६चा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात तरुण जखमी झालाय तर मोबाईल पूर्णपणे जळून खाक झालाय. हरेंद्र दहिया असं या तरुणाचं नाव आहे.
Jan 5, 2016, 04:35 PM ISTअॅपलच्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत कपात
अॅपलने आपल्या नव्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत तब्बल १६ टक्क्यांनी कपात केलीय. हे दोन्ही फोन दोन महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आले होते.
Dec 21, 2015, 01:35 PM ISTअवघ्या २५ हजार रुपयांत आयफोन ५ एस
अॅपलने भारतात आपल्या बेस्ट सेलर आयफोन ५एसची किंमत तब्बल दुपटीने कमी केलीय. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा किंमती कमी करण्यात आल्यात. दिवाळीनंतर ६एस आणि ६एस प्लसची मागणी घटली. त्यामुळे आयफोनची विक्री वाढण्यासाठी कंपनीने किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय.
Dec 14, 2015, 02:15 PM IST