भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने चीनला मिरच्या का लागल्या ?
भारताच्या लष्कर प्रमुखांच्या वक्तव्याने भारत-चीन संबंधांना खीळ बसेल.
Jan 15, 2018, 09:32 PM ISTनवी दिल्ली | 'पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणारचं'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 15, 2018, 03:10 PM ISTलष्कर प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री योगींची भेट
लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.
Dec 19, 2017, 03:27 PM ISTपुणे | सैन्यातली भरती प्रक्रिया वेग घेणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 09:39 PM ISTभारताला एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्ध करावी लागण्याची शक्यता
डोकलाम वादावर तोडगा निघाल्यावर सध्यातरी भारत-चीन सीमेवर शांतता आहे. असे असले तरी, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांसोबत एकाच वेळी भारताचे युद्ध होण्याची अद्यापही शक्यता आहे.
Sep 7, 2017, 08:51 AM ISTभारत-चीन सीमेवर तणाव कायम- लष्करप्रमुख
भारत आणि चीनमधील सीमा निश्चित झालेल्या नसल्याचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट केलं.
Aug 27, 2017, 10:57 PM ISTलष्करप्रमुखांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संदीप दीक्षित यांची राहुल गांधींकडून कानउघाडणी
लष्करप्रमुखांवर केलेली टीका चुकीची असल्याचं सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचे कान उपटले आहेत.
Jun 12, 2017, 10:07 PM IST'पाकिस्ताननं शांतीचा भंग केल्यास तोडीसतोड उत्तर दिलं जाईल'
भारतीय लष्कराचा 69 वा लष्कर दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं तिन्ही दलांच्या प्रमुखांनी, अमर जवान ज्योतीला मानवंदना देत, पुषपचक्र अर्पण केलं. त्यानंतर विविध कारवायांमध्ये शौर्य बजावलेल्या अधिकारी आणि जवानांना शौर्य पदकानं गौरवण्यात आलं.
Jan 15, 2017, 07:25 PM ISTलष्कराच्या मुख्यालयात जवानांसाठी तक्रारपेट्या
लष्करातल्या जवानांना होत असलेल्या त्रासांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत.
Jan 13, 2017, 09:32 PM IST'तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू'
सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल
Jan 3, 2017, 10:17 PM ISTबिपीन रावत यांनी सांभाळला लष्करप्रमुख पदाचा कार्यभार
लेफ्टनंट जनरल बिपीन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख बनलेत. सेनाध्यक्ष दलबीरसिंग सुहाग यांच्याकडून त्यांनी लष्करप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली आहेत.
Dec 31, 2016, 06:26 PM ISTबिपिन रावत होणार नवे लष्करप्रमुख
लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Dec 17, 2016, 10:03 PM ISTलष्कर प्रमुखांनी जवानांना दिले अलर्ट राहण्याचे निर्देश
सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव आहे. यातच आता आर्मी चीफ जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी आज LoC वर सीमा भागावरील सुरक्षेचा आढावा घेतला. याभागात त्यांनी जवानांना अलर्ट आणि आक्रमक राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यादरम्यान ते उधमपूर येथे देखील गेले आणि त्यांनी तेथे जवानांची भेट घेतली.
Nov 15, 2016, 07:54 PM ISTपाकिस्तानच्या सेनाप्रमुखांनी केला एलओसीचा दौरा
एलओसीजवळ पाकिस्तान आर्मीचे चीफ राहिल शरीफ यांनी दौरा करुन सुरक्षेच्या आढावा घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहिल शरीफ यांनी पाकिस्तान सेनेच्या एका यूनिटसोबत एलओसीच्या हाजी पीर सेक्टरचा दौरा केला आहे. एलओसीवर काही हालचाली होऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातोय. यानंतर भारतीस सेना देखील अलर्ट झाली आहे.
Oct 9, 2016, 03:48 PM IST'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे दहशतवाद्यांना पाणी पाजणाऱ्यांचा पगार जाणून घ्या...
भारतानं केलेली 'सर्जिकल स्ट्राईक' वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली... पण, आपला जीव पणाला लावून या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींचा पगार किती आहे? याची तुम्हाला कल्पना आहे? असं काय मिळतं या सेनेला आणि सेनापतींना ज्यामुळे ते दिवस अन् रात्र देशाच्या सुरक्षेसाठी अर्पण करतात...?
Oct 6, 2016, 07:26 PM IST