सलमानच्या वाढदिवसालाच बहिण अर्पिता देणार बाळाला जन्म
अर्पिताकडून सलमानला गोड भेट
Dec 25, 2019, 09:32 PM IST'या' अभिनेत्यासोबत कतरिनाच्या बहिणीचा बॉलिवूड डेब्यू
'या' अभिनेत्यासोबत येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Aug 3, 2019, 03:15 PM ISTसलमानची बहीण अर्पिता पुन्हा एकदा आई होणार?
अर्पिता आणि आयुष ४ वर्षांपूर्वी विवाहबंधनात अडकले.
Jul 26, 2019, 06:50 PM ISTअर्पिताने सलमान खानसाठी लिहीली इमोशन पोस्ट
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे चाहते आणि घरातली मंडळी सध्या त्याच्या जामीनावर खूष आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. त्या संदर्भात त्याला 5 वर्षांची शिक्षा झाली असून 10 हजार रुपयांचा दंड देण्यात आला.
Apr 9, 2018, 04:11 PM ISTहिमाचल विधानसभा निवडणुका : सलमान खान आणि कुटुंबियांंच्या घरीदेखील सेलिब्रेशन
Dec 18, 2017, 05:44 PM ISTअर्पिता खानच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती...
बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता खानने शुक्रवारी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
Oct 14, 2017, 05:51 PM ISTPHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!
सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Apr 5, 2016, 05:25 PM ISTबहीण अर्पिताच्या बाळासोबत 'सलमान मामाचा' हळवा क्षण
मुंबई : सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती झालंय. सलमान खानला लहान मुलांचीही प्रचंड आवड आहे. आता एखादं लहान बाळ त्याच्या घरातच आल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते सांगायलाच नको...
Mar 31, 2016, 05:11 PM ISTसलमानची बहीण अर्पिताच्या बाळाचा पहिला फोटो
सलमान खान पुन्हा एकदा मामा झालाय. सलमानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांना ३० मार्च रोजी एक गोंडस मुलगा झाला. जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोच्या माध्यमातून या बाळाच्या जन्माची घोषणा केली.
Mar 30, 2016, 01:29 PM ISTअर्पिताने शेअर केले तिच्या 'फर्स्ट बेबी'चे फोटो
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अर्पितासह सलमानच्या कुटुंबियांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलीय.
Mar 3, 2016, 03:50 PM ISTसलमानचा साखरपुडा झाला नाही, बहिण अर्पितानं केलं स्पष्ट
सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मानं तिचा भाऊ सलमान आणि रोमानियाची टिव्ही कलाकार लूलिया वंतूरनं साखरपुडा केला नसल्याचं सांगितलंय.
Oct 19, 2015, 09:47 PM IST