arrest

MLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!

Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.

Feb 1, 2023, 07:55 PM IST
Crime Storie Nanded Police Arrest Parents PT2M38S

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त

Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. 

Nov 30, 2022, 05:04 PM IST

Pune Crime News: पुण्यात PMPML चालकाची तरुणासोबत फ्री स्टाईल हाणामारी, पाहा Video

Pune PMPMLVideo: स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी..

 

Nov 14, 2022, 05:50 PM IST

Crime News: इंटरनेट पासवर्ड शेअर केला नाही म्हणून....; 17 वर्षीय तरुण जीवाला मुकला

कामोठे सेक्टर 14 येथील भर रस्त्यात हा प्रकार घडलाय.

Nov 1, 2022, 11:43 AM IST