arvind kejriwal

दिल्ली निवडणूक निकाल : 70 जागांचे आकडेवारीसह निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज मंगळवारी निकाल जाहीर झाला. दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाचा लाजीरवाना पराभव झालाय. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांना बाजी मारली. आपचे 67 उमेदवार विजयी झालेत. तर भाजपचे केवळ तीनच.

Feb 10, 2015, 08:04 PM IST

व्हिडिओ: केजरीवालांवरील 'TVF Spoof'व्हिडिओची ट्विटरवर धूम

मफलर मॅन केजरीवालांच्या त्सुनामीनं काँग्रेस-भाजपला धुवून काढलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एक स्पूफ व्हिडिओ यु-ट्यूबवर धूम करतोय.

Feb 10, 2015, 05:20 PM IST

दिल्लीत आपनं केला काँग्रेसचा सुपडा-साफ

15 वर्ष ज्या दिल्लीवर अधिराज्य केलं त्याच दिल्लीत एकही जागा जिंकता येवू नये, अशी नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवलीय. 

Feb 10, 2015, 04:30 PM IST

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

Feb 10, 2015, 04:11 PM IST

सुनीता, थॅक्य यू : अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी, त्यांनी आपली पत्नी सुनिता केजरीवाल यांचे आभार मानलेत. 

Feb 10, 2015, 01:40 PM IST

मोदी, बेदींकडून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन

आम आदमी पार्टीमुळे दिल्ली भाजप, काँग्रेस मुक्त झाल्याचे पाहायला मिळालेय. 'आप'ला 65 जागांवर आघाडी घेतल्याने सत्ता आणि विरोधक याच पक्षाचे असणार आहे. या मोठ्या विजयामुळे मुख्यमंत्री पदाचे दावेदार अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पराभूत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी अभिनंदन केलेय.

Feb 10, 2015, 12:24 PM IST

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Feb 9, 2015, 10:29 PM IST

एक्झिट पोलचा 'आप'ला कौल, भाजप दुसऱ्या स्थानावर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आम आदमी पक्षा'ला कौल दिला आहे. काहींनी 'आप'ला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काहींनी बहुमताचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे. अरविंद केजरीवाल यांना ५३ टक्के मुख्यमंत्री पदासाठी कौल मिळत आहे.

Feb 7, 2015, 09:12 PM IST