दिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा ‘आप’ला समर्थन प्रस्ताव!
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
May 18, 2014, 11:08 AM IST`आप`चा सुपडा, `झाडू`नेच केले साफ
भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.
May 17, 2014, 02:41 PM ISTबीएचयू बाहेरील भाजपचा ‘सत्याग्रह’ संपला
भाजप नेते अमित शाह आणि अरुण जेटली यांच्या नेतृत्वात वाराणसीमध्ये सुरू असलेला भाजप कार्यकर्त्यांचा सत्याग्रह संपलाय. बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीच्या बाहेर भाजपचे नेते आंदोलन करत होते. नरेंद्र मोदींच्या रॅलीसाठी निवडणूक आयोगानं नकार दिल्यानं भाजपचं हे आंदोलन सुरू होतं.
May 8, 2014, 03:48 PM ISTवाराणसीत निवडणूक आयोगाविरोधात भाजपचा ‘सत्याग्रह’ सुरू
वाराणसीतल्या मोदींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी वाराणसीमध्ये धरणं आंदोलन करतायत. तर दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर न्यायमार्च काढण्यात आलाय.
May 8, 2014, 01:28 PM ISTमोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTनमोंचा उमेदवारी अर्ज, वाराणसीत रोडशो, जनसागर रस्त्यावर
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेसाठी वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Apr 24, 2014, 12:44 PM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM ISTदिल्लीच्या तख्तासाठी केजरीवाल विरुद्ध किरण बेदी?
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी एक ट्विट करून पक्षाला चांगलंच अडचणीत आणण्याचं काम केलंय.
Apr 16, 2014, 02:30 PM ISTमोदींची शक्ती वि. राहुलची कोंडी आणि आपचे आव्हान
भारतीय लोकशाही पुन्हा देशाला एक नवीन सरकार, नवीन नेतृत्व देण्यासाठी सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकलेलं आहे.
Apr 4, 2014, 09:54 PM IST`त्यानं` केजरीवालांना भररस्त्यात लगावली थप्पड
शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात इसमानं हल्ला चढवला. राजधानी दिल्लीच्या दक्षिण पुरी भागात निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान ही घटना घडली.
Apr 4, 2014, 03:54 PM ISTअरविंद केजरीवालः राजकारणातील ‘आम आदमी’
इंजिनिअर ते नोकरशाह आणि नोकरशाह ते सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्यकर्ता ते राजकारणी बनलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीला दिल्लीत सत्तेत आणून राजकीय विचारधारा बदलली.
Apr 4, 2014, 12:27 PM ISTधक्कादायकः आपच्या वेबसाइटवर काश्मीर पाकचा भाग
आम आदमी पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरील नकाशात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 26, 2014, 09:45 PM ISTनिवडणुकांमध्ये सोशल मीडिया होणार मालामाल!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा जोरदार वापर करतायेत. यंदा इतर राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत आहेत.
Mar 25, 2014, 03:27 PM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM ISTमोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न
`जर माझ्या डोक्याला कुणी बंदूक लावली... तरच पंतप्रधान म्हणून मी नरेंद्र मोदींना पसंती देईन` असं `आप`चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं...
Mar 14, 2014, 02:47 PM IST