ashoka

Vastu Tips : अशोकाचे झाड घरी असण्याचे 'हे' मोठे फायदे

Ashoka Tree and Vastu Benefits : अशोक हा अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो. त्याची पाने पूजेत वापरली जातात. शोक वृक्षाचे अनेक फायदे आहेत. आपले दु:ख दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.  घराच्या अंगणात, बागेत, व्हरांड्यावर किंवा उंबरठ्यावर अशोकाचे रोप लावल्यास ते शुभ असते, हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला लावले तरी दुःख आणि दारिद्र्य येत नाही. अशोकामुळे मानसिक तणावही दूर होतो पण लक्षात ठेवा अशोकाची रोपे घरामध्ये लावू नयेत. 

Jun 20, 2023, 02:22 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांसह हिंदू राजांचे AI फोटो पाहिलेत का? हटणार नाही नजर

सध्या आर्टिफिशिल इंटेलिजन्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना मांडत तसे फोटो तयार केले जात आहे. अशाच प्रकारे हिंदू राजांचे फोटो तयार करण्यात आले आहेत.

Jun 14, 2023, 10:16 AM IST

हा अभिनेता साकारणार सम्राट अशोकची भूमिका?

मुंबई : कलर्स चॅनलवरील अशोका मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी अनेक अभिनेत्यांची नावं पुढे यात होती.

Feb 5, 2016, 04:31 PM IST

पंतप्रधान मोदी 'देवाचा अवतार'

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत आणि कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधींपेक्षा उत्कृष्ट असल्याचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले इंडियन कौउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर)चे अध्यघ लोकेश चंद्रा यांनी म्हटले आहे. 

Nov 6, 2015, 06:30 PM IST