अंबानी कुटुंब आशियातील सर्वात श्रीमंत, पाहा किती आहे संपत्ती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानींचं कुटुंब आशियातील सगळ्यात श्रीमंत आहे.
Nov 16, 2017, 04:40 PM ISTभारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्टाचारी देश - फोर्ब्स
केंद्र सरकार नोटबंदी आणि इतर मार्गांनी भ्रष्टाचार कमी करण्याचा दावा करत आहे. मात्र, भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकारला अद्याप यश आलेलं नाहीये असेच दिसत आहे.
Sep 1, 2017, 04:27 PM ISTसमलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान ठरणार आशियातील पहिला देश!
समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश ठरु शकतो. संमलिंगी लग्नाबाबतच्या एका खटल्यावर तेथील न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु झालीये.
Mar 24, 2017, 05:02 PM ISTआशियातल्या पहिल्या महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती
आशियातलं पहिलं महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठात ड्रेस कोडची सक्ती करण्यात आलीय.
Jan 18, 2017, 08:09 PM ISTआशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच
आशियातला सर्वात मोठा वाघ 'जय' अजूनही बेपत्ताच
Jul 26, 2016, 01:46 PM ISTआशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अलीबाबाचे जॅक मा
अलीबाबा डॉट कॉम ही साईट चीनची असली तरी संपूर्ण आशियात या साईटचा दबदबा वाढत चालला आहे.
Apr 28, 2016, 04:05 PM ISTबाईकवरुन मारला आशिया खंडाचा फेरफटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 08:25 AM ISTचीन बांधणार नेपाळला जोडणारा रेल्वेमार्ग
चीन आणि नेपाळ हे दोन देश रेल्वेमार्गाने जोडण्यासंदर्भात येणार आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी ओलि यांनी केलेली विनंती मान्य करण्यात आल्याची घोषणा चीनने केली आहे.
Mar 21, 2016, 11:24 PM ISTकोट्याधीशांमध्ये मुंबईकर दिल्लीकरही मागे नाहीत
कोट्यधीशांच्या यादीमध्ये मुंबईकर आणि दिल्लीकर अजिबात मागे नाहीत. एशिया पॅसिफिकनं 2016 चा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.
Jan 24, 2016, 07:49 PM IST२१वे शतक हे आशियाचे : नरेंद्र मोदी
भारत आणि आसिआन हे नैसर्गिक भागीदार आहेत. तसेच २१वे शतक हे आशियाचे आहे. आता आपल्याला बदलासाठी सुधारणा करायची आहे, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालालांपूर येथील आसिआन शिखर संमेलनात केले.
Nov 21, 2015, 10:21 AM ISTचीनचा कर्मचारीही भारतीय कर्मचाऱ्यापेक्षा मिळवतो दुप्पट पगार
आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात कमी पगार देणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक सर्वात पहिला लागतोय, हे आम्ही सांगत नाही तर नुकतंच झालेलं एक सर्वेक्षण सांगतंय.
Sep 9, 2015, 10:30 AM ISTकांद्याच्या किंमती वाढल्याने कांदा उत्पादकांना न्याय
(जयवंत पाटील, झी २४ तास) देशात कांद्याचे भाव वाढणे हे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब म्हणता येईल, मात्र साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचीही गरज आहे.
Aug 25, 2015, 09:59 AM ISTभारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.
Aug 15, 2015, 07:12 AM ISTरोबोने एकाला उचलून आदळल्याने मृत्यू
जर्मनीत एका रोबोने एका कामगाराला उचलून आदळलं, यात कामगाराचा मृत्यू झाला आहे.
Jul 2, 2015, 08:54 PM IST