assembley election

विधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार?

Assembley Election: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

Oct 4, 2024, 09:33 PM IST

चिंचवडमध्ये उमेदवार कोण? अश्विनी जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे की शंकर जगताप करणार बंडखोरी?

Chinchwad Assembley Election: चिंचवडमध्ये नेमका उमेदवार कोण.?कोण करणार बंडखोरी? जाणून घेऊया

Sep 19, 2024, 03:09 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितला महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्मुला! विधानसभेत कोणाला फायदा? कोणाचा तोटा?

Assembley Seat Allocation: विधानसभेत महायुतीचे जागावाटप कसे असेल? असा प्रश्न विचारला जात असताना मुख्यमंत्र्यांनी यावर सूचक विधान केले आहे. 

Sep 16, 2024, 09:02 AM IST

'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार? विधानसभेआधीच मविआमध्ये चलबिचल?

Chief Minister Post:विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय.

Sep 4, 2024, 07:36 PM IST

एक रुपयात आरोग्य चाचणी आणि दहा रुपयात थाळी, शिवसेनेची घोषणा

 दहा रुपयात जेवणाची थाळी तसेच एक रुपयात आरोग्याची चाचणी होईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Oct 8, 2019, 09:11 PM IST