...म्हणून निवडणुकांच्या रिंगणात होतेय काश्मिरी सफरचंदांची चर्चा
प्रचारतोफा सध्या चांगल्याच धडाडत असतानाच....
Oct 14, 2019, 10:14 PM ISTराजकारणात माझा उताराचा काळ सुरु आहे, मी ते स्वीकारलंय- राणे
भाजपमध्ये गेल्यानंतर राणे आपल्या स्वभावाला मुरड कशी घालणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Oct 14, 2019, 09:32 PM ISTशिवसेनेच्या एकातरी आमदाराने नितेश एवढं काम केलंय का- नारायण राणे
शिवसेना म्हणजेच महाराष्ट्राचे राजकारण आहे का?
Oct 14, 2019, 08:51 PM ISTमोदी म्हणजे अंबानी-अदानींचे लाऊडस्पीकर- राहुल गांधी
तरुणांना मूर्ख बनवण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.
Oct 14, 2019, 08:00 PM ISTअनुच्छेद ३७०नंतर ३७१ ही काढाल का? पवारांनी मोदींना डिवचलं
पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.
Oct 14, 2019, 06:36 PM IST'राहुल गांधींच्या सभेला निकम्मा का आला नाही?' संजय निरुपमांचा सवाल
मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे.
Oct 14, 2019, 03:04 PM ISTभंडारा | पंतप्रधानांच्या भाषणात विकासकामांवर भर
भंडारा | पंतप्रधानांच्या भाषणात विकासकामांवर भर
Oct 14, 2019, 02:40 PM ISTखाकी उतरवून खादी चढवलेलं कोण विधानसभेत जाणार?
खाकी उतरवून खादी चढवलेलं कोण विधानसभेत जाणार?
Oct 14, 2019, 02:10 PM IST'पोट भरलेले पवार १० रुपयांच्या जेवणावर टीका करतात'; उद्धव ठाकरेंचा टोला
महाराष्ट्रात सत्ता आली तर १० रुपयांमध्ये जेवण देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली आहे.
Oct 14, 2019, 01:49 PM ISTशिवसेना राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार - खासदार राऊत
'राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार.'
Oct 14, 2019, 01:43 PM IST...म्हणून भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला- नितेश राणे
प्रत्येक गोष्टीवर दोघांचं एकमत होणं हे कोणाच्याच घरात शक्य नसल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
Oct 14, 2019, 12:27 PM IST...तेव्हाच नितेशची साथ सोडेन, निलेश राणेंची प्रतिक्रिया
राजकीय वर्तुळात राणे कुटुंबात असलेल्या मतभेदांवर चर्चा सुरु
Oct 14, 2019, 11:58 AM IST'भाजपाला मत देणं म्हणजे पाकिस्तानवर बॉम्ब टाकणं'
मीरा-भाईंदरमध्ये भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
Oct 14, 2019, 11:14 AM ISTमुख्यमंत्र्यांनी दोन गुन्हे का लपवले? - प्रकाश आंबेडकर
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःवरील दोन गुन्हे लपवलेत का?"
Oct 14, 2019, 11:11 AM ISTराहुल गांधींच्या सभेला मुंबई काँग्रेसच्या दिग्गजांची दांडी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारासाठी पहिल्यांच महाराष्ट्रात आले होते.
Oct 14, 2019, 10:36 AM IST