Election 2024 : पुन्हा पर्यटक, सामाजिक कार्यकर्ते निशाण्यावर? निवडणुकीवर दहशतवादाचं सावट, लष्करानं उचललं मोठं पाऊल
Election 2024 : निवडणुकीच्या आधीच दहशतवाद्यांची भीती... नेमकं काय घडणार? देशाच्या राजकीय पटलावरील घडामोडींवरही दहशतवाद्यांची नजर
Sep 16, 2024, 08:45 AM IST
महायुतीत वाद नसलेल्या जागा तातडीनं जाहीर करणार, संजय शिरसाट यांची माहिती
Sanjay Shirsat's reaction on seat allocation for assembly elections
Sep 12, 2024, 07:10 PM ISTVIDEO : बारामतीत एवढा विकास करुनही हरलो : अजित पवार
Ajit Pawar reacted that he lost the election even after developing so much in Baramati
Sep 8, 2024, 06:15 PM ISTलोकांपर्यंत आपलं काम पोहोचवा, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
Ajit Pawar has given instructions to the workers to reach their works to the people
Sep 8, 2024, 06:00 PM ISTविधानसभा निवडणुकीसाठी तासगाव-कवठेमहांकाळमधून रोहित पवार इच्छुक
Rohit Pawar is interested from Tasgaon-Kavathe Mahankal for assembly elections
Sep 7, 2024, 06:25 PM ISTजागावाटपाबाबत अद्याप बैठक झाली नाही, शरद पवारांची माहिती
According to Sharad Pawar no meeting has been held regarding seat allocation yet
Sep 4, 2024, 06:15 PM ISTPune | जुन्नर विधानसभेतही काँग्रेसचा सांगली पॅटर्न?
Sangli pattern of Congress in Junnar Assembly too
Aug 29, 2024, 06:40 PM ISTविधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये? पोलीस बदल्यांच्या सुनावणी दरम्यान निवडणुकीचे संकेत
Assembly elections are likely to be held in the month of November
Aug 27, 2024, 05:30 PM ISTविधानसभेसाठी प्रकाश आंबेडकर नवी आघाडी उभारणार
Prakash Ambedkar will form a new alliance for the assembly elections
Aug 27, 2024, 05:20 PM ISTऱाज ठाकरेंची मोठी खेळी, भाजपाच्या मतदारसंघात उमेदवाराची घोषणा
MNS Chief Raj Thackeray announce candidate in Vani constituency
Aug 23, 2024, 07:50 PM IST7 दिवसांमध्ये जागावाटपाची चर्चा करावी, चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका
Chandrashekhar Bawankule's demand to take a decision on seat allotment soon
Aug 23, 2024, 05:05 PM IST'किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्री....', ठाकरे गटाची मोठी मागणी; आघाडीत बिघाडी होणार?
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) किमान चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने (Thackeray Faction) मांडली आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या मागणीने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2024, 02:30 PM IST
काँग्रेसचा विधानसभेसाठी 125 ते 135 जागांचा प्रस्ताव, विजय वडेट्टीवारांची माहिती
Congress Demands 125 to 135 Seats for Assembly Election
Aug 21, 2024, 08:05 PM ISTजय पवारांकडून निवडणुकीची तयारी? कर्जत-जामखेडमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद
Jai Pawar is preparing for the assembly elections
Aug 18, 2024, 06:10 PM IST'हे तुम्ही ठरवणार नाही', शिवसेनेच्या राऊतांना काँग्रेसच्या राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले 'आम्हालाही अधिकार'
Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे.
Aug 18, 2024, 06:06 PM IST