Panchang Today : Chandrayaan 3 ला फळणार का आजचं पंचांग? पाहा इस्रोवर असेल का चंद्राची कृपा...
Panchang Today : आजचा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. चंदापासून काही पावलं Chandrayaan 3 दूर आहे. आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 23, 2023, 05:00 AM ISTVipreet Rajyog : 'या' राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूपच खास; अचानक धनलाभ होण्याची शक्यता !
Vipreet Rajyog : सप्टेंबर महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. विपरीत राजयोग त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येणार आहे.
Aug 22, 2023, 05:25 AM IST
Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज निज श्रावणातील पहिली मंगळागौर असून आज शुक्ल, ब्रह्मयोग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 22, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी ! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी. आज पंचांगानुसार अनेक शुभ योगायोग जुळून आले आहेत. आजचा सोमवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 21, 2023, 06:22 AM ISTVakri Guru : 4 सप्टेंबरपासून होणार मोठा बदल; गुरुची उल्टी चाल 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार
Vakri Guru 2023 in Mesh: येत्या 4 सप्टेंबर 2023 रोजी गुरु वक्री होणार आहेत. गुरू सध्या मेष राशीत असून पुढील महिन्यापासून गुरू ग्रह उलट दिशेने जाणार आहे. देवगुरु बृहस्पतीच्या हालचालीतील हा बदल काही राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरणार आहे.
Aug 20, 2023, 06:57 PM ISTPanchang Today : आज श्रावणातील विनायक चतुर्थी ! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील विनायक चतुर्थी आहे. आज पंचांगानुसार पाच शुभ योग जुळून आले आहेत. आजचा रविवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 20, 2023, 05:00 AM ISTChaturgrahi Yog : सूर्याच्या गोचरमुळे सिंह राशीत बनला चतुर्ग्रही योग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Chaturgrahi Yog in Leo Sign: सूर्यदेवाने 17 ऑगस्ट रोजी स्वराशी सिंह राशीत प्रवेश केलाय. सूर्याच्या या गोचरमुळे सिंह राशीमध्ये दुर्मिळ चतुर्ग्रही योग तयार होत आहे. एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यानंतर चतुर्ग्रही योग तयार होतो.
Aug 19, 2023, 05:07 PM ISTPanchang Today : आज सिद्धि योगसोबत श्रावणातील पहिला शनिवार ! काय सांगतं आजचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील पहिला शनिवारी आहे. त्यासोबत सिद्धि योग जुळून आला आहे. आजचा शनिवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 19, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज श्रावणातील शिव योगासोबत मंगळ आणि शुक्र गोचर! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. आज जिवतीची पूजेसोबत मुलांचं औक्षण केलं जातं. अशा या शुभ शुक्रवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 18, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज श्रावणातील परिघ योगासोबत सिंह राशीत सूर्य-चंद्राची भेट! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : आज श्रावणातील परिघ योगासोबत सिंह राशीत सूर्य-चंद्राची भेट होणार आहे. आजचा गुरुवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 17, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अधिक मासातील अमावस्यासोबत वरीयान योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील अमावस्या असून सोबत वरीयान योग आहे. आजचा बुधवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 16, 2023, 05:29 AM ISTShash Rajyog : शनी देव बनवणार खास शश महापुरुष योग; 'या' राशींचे अच्छे दिन होणार सुरु
Shash Mahapurush Rajyog : हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. शनी देव यांनी 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव 4 नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहणार आहेत.
Aug 15, 2023, 09:16 PM ISTPanchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत अशुभ व्यातिपात योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील चतुर्दशी तिथीसोबत व्यतापता योग आहे. आजचा मंगळवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 15, 2023, 05:25 AM ISTDaridra-Khapper Yog: खप्पर-महा दरिद्र योगामुळे 'या' राशींची डोकेदुखी वाढणार; धनहानीसोबत आजारपण वाढणार चिंता
Daridra and Khapper Yoga 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यामुळे महा दरिद्र हा अशुभ योग तयार होणार आहे. त्याचबरोबर मलमासमध्येही खप्पर योग तयार होणार आहे.
Aug 14, 2023, 09:40 PM ISTPanchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : आज अधिक मासातील त्रयोदशी तिथीसोबत शुभ पुनर्वसु नक्षत्र आणि सिद्धी योग आहे. आजचा सोमवारचं राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या आजचं पंचांग...
Aug 14, 2023, 05:00 AM IST