Money Upay : धनवान बनायचंय? गडगंज श्रीमंतीसाठी करा 'हे' 13 उपाय
Money Tips : प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे गडगंज पैसा हवा. आपण कायम पैशांमध्ये खेळावं. यासाठी प्रत्येक जण मेहनत करतो. पण तरीदेखील पैसा काही खेचल्या जात नाही. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
May 8, 2023, 01:33 PM ISTIndra Yoga : आज इंद्र योग! संपत्ती, ऐश्वर्य आणि मान सन्मान मिळतो
Indra Yoga : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत इंद्र योग तयार होतो त्यांचं जीवन अद्भुत असतं. आज आपण शुभ इंद्रयोगाबद्दल जाणून घेणार आहोत.
Apr 18, 2023, 09:16 AM ISTVish Yog 2023 : कुंडलीतील विष योगामुळे सतत राहते पैशांची चणचण, 'हे' उपाय करा
Vish Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज म्हणजे शनिवार 15 एप्रिलला कुंभ राशीत शनि आणि चंद्र एकत्र येतं असल्याने कुंडलीत विष योग तयार होत आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या निर्माण होणार. मग अशावेळी ज्योतिषशास्त्र अभ्यास यांनी काही उपाय सांगितले आहेत.
Apr 15, 2023, 01:47 PM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत! काही राशी होणार धनवान, तर 'या' लोकांनी काळजी घ्या
Surya Gochar 2023 : अवकाशात सूर्य दर महिन्याला आपली स्थिती बदलत असतो. अशावेळी तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. आज सूर्य मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा राजा सर्वाधिक मजबूत स्थितीत असणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर (horoscope 2023) दिसून येणार आहे.
Apr 14, 2023, 07:24 AM ISTAstro Tips: 'या' राशींच्या लोकांना करिअरमध्ये येऊ शकतात अडथळे; तुमची रास आहे 'या' लिस्टमध्ये?
Astro Tips in Career: आपल्या सर्वांच्या आयुष्यात लहान-मोठ्या प्रमाणात आपल्या करिअरमध्ये (Career Tips) अडथळे येतात. तेव्हा आपल्यालाही त्या गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक ठरते. सध्या काही राशींच्या लोकांसाठी त्यांच्या करिअरमध्ये (Rashi) अडथळे येऊ शकतात.
Mar 17, 2023, 05:26 PM ISTHolika Dahan Upay 2023: आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी होळीच्या दिवशी करा 'हे' उपाय
Holika Dahan 2023 Upay: होळी (Holika Dahan) म्हणजे नकारात्मक गोष्टींवर मात करुन जीवनात सकारात्मक वातावरण घेऊन येतं. तुमच्या आयुष्यात सतत पैशाची चणचण जाणवतं असेल तर सोमवारी होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Mar 4, 2023, 08:24 AM ISTHindu Marriage: लग्न जुळवताना कोणते 36 गुण पाहिले जातात?
36 Gun in Hindu Marriage: 36 गुण जुळणं (Hindu Marriage) म्हत्त्वाचं आहे असं आपण ऐकतो परंतु नक्की हे 36 गुण आहेत तरी काय, जाणून घ्या नक्की काय आहेत हे 36 गुण आणि त्याचे महत्त्व
Mar 3, 2023, 08:12 PM ISTShatabhisha Nakshatra : राहूच्या नक्षत्रात होणार शनीची एन्ट्री, 'या' 6 राशींच्या लोकांवर पैशांचा पाऊस!
Shani Gochar 2023: शनि यंदाच्या वर्षात एकूण 3 वेळा आपले नक्षत्र बदलणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या सर्व गोष्टी शनीच्या राशीतील स्थितीवरून समजून येतात.
Feb 27, 2023, 03:47 PM ISTMoney Plant : घरात मनी प्लांट लावताय ? या' चुका अजिबात करू नका नाहीतर कंगाल व्हाल!
Vastu Tips : मनी प्लांट लावण्याचे काही नियम आहेत, ते जर पाळले गेले नाहीत तर फायदा होण्याऐवजी उलट नुकसान होऊन मोठं आर्थिक संकट आपल्या कुटुंबावर कोसळू शकतं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Feb 23, 2023, 06:17 PM ISTUpay for Money : एका रुपयाच्या नाण्यानं बदलतील तुमचे दिवस, 'हा' उपाय केल्यास व्हाल मालामाल...
one rupee coin upay : आपल्या कुंडलीतील बुध ग्रह मजबूत असेल तर आपली आर्थिक स्थिती ही खूप चांगली असते. पण बुध कमजोर असेल तर सतत पैशाची चणचण जाणवते. अशातच ज्योतिषशास्त्रात एक रुपयाचं नाण तुम्हाला
Feb 22, 2023, 04:58 PM ISTRoti Astro Remedies : अमाप संपत्ती हवी आहे? मग शिळ्या पोळीपासून करा 'हे' सोपे उपाय
Roti Astro Remedies : अनेक वेळा शिळ्या पोळा किंवा चपाती राहिली की आपण ती फेकून देतो. पण आता असं करु नका. कारण या शिळ्या पोळीमध्ये तुमचं नशीब बदलविण्याची ताकद असते. ज्योतिषशास्त्रात श्रीमंत होण्यासाठी शिळ्या पोळीचे उपाय सांगितले आहेत.
Feb 19, 2023, 02:00 PM ISTName Astrology: 'या' अक्षराच्या मुलींना मिळतो देवी लक्ष्मीचा खास आर्शीवाद; होतो भाग्योदय
Name Astrology: तुमच्या नावाची सुरूवात जर 'या' खालील दिलेल्या अक्षरांनी होत असेल तर तुमचा भाग्योदय हा उजळेल.
Feb 18, 2023, 06:13 PM ISTMahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?
Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत.
Feb 18, 2023, 11:28 AM ISTThursday Remedies : आज दुहेरी योग! संपत्ती मिळविण्यासाठी आजच करा 'हा' उपाय, होईल भरपूर धनप्राप्ती
Thursday Remedies : आज गुरुवार...तुम्हाला आर्थिक समस्येपासून सुटका हवा आहे. मग ज्योतिषशास्त्रानुसार आज काही उपाय केल्यास तुम्हाला अपार धनसंपत्ती आणि सुख प्राप्त होईल.
Feb 16, 2023, 11:29 AM IST
Astro Tips For Money: घरातील तिजोरीत कायम पैसा राहावा? मग रोज सकाळ संध्याकाळ करा हे छोटसं काम
Astro Tips For Money: हे सर्वांना माहिती आहे लक्ष्मी माता ही धनसंपत्तीची देवी मानली जाते. ती जर तुमच्यावर नाराज झाली तर घरात आर्थिक समस्या जाणवते. मग अशावेळी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आला आहे.
Feb 12, 2023, 08:39 AM IST