Chandra Grahan 2023 : चंद्र ग्रहणाला ग्रह योग आणि गजकेसरी योग! 3 राशींवर अशुभ योग, तुमच्या राशीवर काय परिणाम?
Lunar Eclipse 2023 : या वर्षांतील शेवटचं चंद्रग्रहण हे तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. या राशीवर त्यांचा वाईट परिणाम दिसून येणार आहे.
Oct 7, 2023, 03:30 PM ISTPanchang Today : आज नवमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग तर चंद्र कर्क राशीत! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 7, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज अष्टमी तिथीसोबत कालाष्टमी, जितिया व्रत आणि शिव योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 6, 2023, 05:00 AM ISTPanchang Today : आज सप्तमी तिथीसोबत रवि योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 5, 2023, 05:00 AM ISTTrending News : 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' पाम रीडरच्या भविष्यवाणी; चॉकलेट खाल्ल्यानंतर तरुणीचा मृत्यू
Woman Dies After Eating Chocolate : रस्त्यावरुन जात असताना एका महिलेला एक पीम रीडर भेटली. 'तुमचा मृत्यू जवळ आला आहे' असं म्हणतं तिच्या हातात चॉकलेट दिलं त्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला.
Oct 4, 2023, 03:40 PM ISTशनिदेव 2025 पर्यंत 'या' राशींसाठी डोकेदुखी, तुमची रास यात आहे का?
Shani Dev : शनिदेव हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्याचा परिणाम प्रत्येक राशीवर होतो. शनीची दशा आणि शनीची साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते. 4 नोव्हेंबरला शनिदेव आपली चाल बदलणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष काही राशींसाठी त्रासदायक ठरणार आहे.
Oct 4, 2023, 05:42 AM ISTPanchang Today : आज षष्ठी तिथीसोबत रवि योग आणि अशुभ अदल योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 4, 2023, 05:00 AM ISTAstrology 2023 : अद्भूत योगामुळे वयाच्या 30 वर्षानंतर 'या' राशी करोडपती, पैसाच पैसा अन् लाभच लाभ, तुमची रास कोणती?
Lucky Zodiac Sign : जन्मकुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असतात. काही राजयोग हे मानवाचं नशीब एका रात्रीत पालटतात. वयाच्या 30 वर्षानंतर काही राशी करोडपती होतात.
Oct 4, 2023, 04:26 AM ISTAstrology 2023 : 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीचा सामना, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशींचा भाग्योदय
Shani Shukra : घनिष्ठ मित्र शुक्र आणि शनी एकमेकांच्या समोरा समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. हे दोन राजयोग तीन राशींसाठी छप्पड फाड पैसा देणार आहे.
Oct 3, 2023, 07:39 PM ISTShani Gochar: पितृपक्षात शनी गोचर बदलणार 'या' राशींचं नशीब; नोकरी व पैशाची गणितं सुटणार
Shani Gochar: पितृ पक्षाचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात लोक आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. या महिन्यात शनीच्या गोचरमुळे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. या महिन्यात शनी देवांच्या गोचरमुळे अनेक राशींच्या व्यक्तींना चांगले परिणाम मिळू शकणार आहेत.
Oct 3, 2023, 10:56 AM ISTPanchang Today : आज पंचमी तिथीसोबत सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 3, 2023, 05:00 AM ISTMangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण
Mars Transit 2023 : आज संध्याकाळी शौर्याचा कारक मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर काही राशींना 16 नोव्हेंबरपर्यंत बक्कळ धनलाभ होणार आहे.
Oct 3, 2023, 04:43 AM ISTआज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Oct 2, 2023, 05:35 AM ISTShukra Gochar 2023 : शुक्र गोचरमुळे 'या' राशींचा गोल्डन टाइम; तर 'या' लोकांवर आर्थिक संकट
Venus Transit 2023 : शुक्रदेव सिंह राशीत गोचर केल्यामुळे पुढील 40 दिवस काही राशींसाठी दिवाळी असणार आहे. मात्र काही राशींना आर्थिक फटकादेखील बसणार आहे. तुमच्यासोबत काय होणार आहे जाणून घ्या.
Oct 2, 2023, 05:11 AM ISTPanchang Today : आज चतुर्थी तिथीसोबत हर्षण योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी सकाळी 7.38 वाजेपर्यंत आहे त्यांनतर चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 2, 2023, 05:00 AM IST