अमेरिकेतील मतदानासाठी अंतराळवीराने केले स्पेस स्टेशनवरून मतदान
अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा'चा अंतराळवीर (एस्ट्रोनॉट) शेन किम्ब्रॉ यांनी पृथ्वीपासून दूर 400 किलोमीटर अंतरावरील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून (ISS) मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नव्हे तर, शेन किम्ब्रा यांनी अंतराळातून मतदान करण्याचा बहुमान मिळवला आहे.
Nov 8, 2016, 04:52 PM ISTनवाझुद्दीन सिद्दीकी जाणार चंद्रावर
नवाझुद्दीन सिद्दीकी चक्क चंद्रावर जाणाऱ्या शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. लेखक- दिग्दर्शक संजय पुरण सिंग चौहान यांच्या 'चंदामामा दूर के' या सिनेमात नवाझ अंतराळवीरची भूमिका साकारणार आहे.
Nov 3, 2016, 09:49 PM ISTबिग बॉस 10 च्या प्रोमोत सलमान अंतराळवीर
बिग बॉसच्या दहाव्या सिझनचा प्रोमो लॉन्च करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान अंतराळवीर दाखवण्यात आला आहे.
Aug 27, 2016, 07:27 PM ISTअंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन
परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.
Jun 8, 2016, 01:55 PM ISTपंतप्रधान मोदींनी अमेरिकेत कल्पना चावलाला वाहिली श्रद्धांजली
५ देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अमेरिकेत पोहोचले. वॉशिंग्टन पोहोचल्यानंतर पीएम मोदीचं भव्य स्वागत
Jun 7, 2016, 11:28 AM ISTव्हिडिओ : अंतराळातून पाहताना सूर्योदय कसा दिसतो? पाहा...
अमेरिकेचा अंतराळवीर जेफ विल्यम्स सध्या अंतराळ सफरीची मजा लुटताना दिसतोय.
May 17, 2016, 12:38 PM ISTVIDEO : अवकाश यानात गोरिलानं केला अंतराळवीराचा पाठलाग
अंतराळात मानव पोहचला असला तरी गोरिला पोहचणं कसं शक्य आहे? हे होऊ शकतं का?
Mar 2, 2016, 12:23 PM ISTसूर्यात होताहेत बदल, विनाशाला तयार राहा....
सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात १८० अंशांनी बदल होण्याची शक्यता येथील संशोधकांनी वर्तविली आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या तीन ते चार महिन्यात वातावरणात मोठा बदल होऊन मोठे वादळ येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Aug 8, 2013, 08:07 PM ISTअंतराळवीरांचा स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद
अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह दोन अंतराळवीरांनी स्पेस सेंटरमधून पृथ्वीवर संवाद साधला. अंतराळात झेपावल्यानंतर दोन दिवसांनी सुनीता स्पेस सेंटरमध्ये दाखल झाली. सुनीता आणि इतरांनी थेट अंतराळातून पृथ्वीवर संवाद साधला.
Jul 17, 2012, 05:09 PM ISTसुनीता विल्यम्स अंतराळात पोहोचली
अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकार्ऱ्यांसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. तिघांनी रशियाचे अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला यशस्वीपणे जोडले.
Jul 17, 2012, 02:54 PM ISTसुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान
आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान करणार आहे. ती मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.
Jul 15, 2012, 07:45 AM IST