दुर्मिळ व्हिडिओ : ...जेव्हा मोदींनी घेतली अटलजींची गळाभेट!
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती खालावली असून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Aug 16, 2018, 02:50 PM ISTअटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?
भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींची प्रकृती मागील 24 तासात खालावत असल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिम्वर ठेवण्यात आल्याचे दिल्लीतील एम्स रूग्णालयाने एका मेडिकल बुलेटीनद्वारा जाहीर केले आहे.
Aug 16, 2018, 09:55 AM IST