मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं जमिनीच्या किंमतीत वाढ; 'या' भागातील घरांचे भाव 10 टक्क्यांनी वाढले
Mumbai Trans Harbour Link Toll: मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांतील अंतर कमी होणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बल लिंकचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
Jan 14, 2024, 12:30 PM ISTअटल सेतूवर रेस्क्यू एरिया बनला सेल्फी पॉइंट, कोणी नारळ फेकले तर कोणी पान खाऊनही थुंकले!
Atal Setu: अटल ब्रिजवर वाहनांसाठी रेस्क्यू पॉइंट देण्यात आले आहेत. तेथेही वाहन चालकांनी गाड्या थांबवून भरभरुन सेल्फी घेतले. यावेळी ब्रिजवरुन वेगाने गाड्यांचा प्रवासही सुरु होता.
Jan 14, 2024, 11:35 AM IST