aurangabad

शेतकरी तरुणाने 2 लाख रुपये देऊन लग्न केलं, 20 व्या दिवशीच बसला धक्का, नवरीमुलगीच निघाली...

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी तरुणाने मुलगी मिळत नसल्याने एका मध्यस्थीच्या माध्यमातून लग्न केलं होतं, यासाठी त्याने 2 लाख रुपये दिले होते. पण लग्नाच्या 20 व्या दिवशीच तरुणाला धक्का बसला. 

 

Aug 22, 2023, 12:28 PM IST

महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज

औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.  एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.

Jul 31, 2023, 10:02 AM IST

VIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण

Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.

Jul 24, 2023, 10:27 AM IST
Chhatrapati sambhaji nagar young man fell into a 2 thousand feet deep pit PT2M29S

Video | सेल्फीचा नाद नडला! 2 हजार फूट खोल कुंडात पडला तरुण

Chhatrapati sambhaji nagar young man fell into a 2 thousand feet deep pit

Jul 24, 2023, 09:35 AM IST

गंमतच झाली एका सापाने चक्क 'या' स्मार्ट सिटीचा पाणीपुरवठा केला बंद

Chhatrapati Sambhaji Nagar News : संभाजी नगरमधून पाणीपुरवठाची महत्त्वाची बातमी आहे. एका सापामुळे संभाजी नगरच्या नागरिकांना आज पाणीपुरवठा होणार नाही आहे. 

Jul 23, 2023, 09:44 AM IST

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल

Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता.  अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...

Jun 17, 2023, 10:28 AM IST

कीर्तनकार इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

Indurikar Maharaj News : जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकार औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर आता औरंगाबाद हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jun 16, 2023, 12:54 PM IST

संभाजीनगरच्या माजी महापौरांचा बूट चोरीला, तीन कुत्रे ताब्यात; CCTV फुटेजवरुन कारवाई

Crime News: संभाजीनगरमध्ये (Sambhajinagr) माजी महापौरांचा हरवलेला बूट शोधण्यासाठी थेट महापालिका यंत्रणाच कामाला लावण्यात आल्याची अजब घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका कुत्र्याने बूट नेल्याचं कैद झालं होतं. यानंतर श्वान पकडणाऱ्या पथकाने सीसीटीव्हीत दिसणाऱ्या तिन्ही कुत्र्यांना पकडलं. 

 

Jun 14, 2023, 01:20 PM IST

छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच, जिल्हाधिकाऱ्यांनी का काढला आदेश?

Chhatrapati Sambhaji Nagar  or Aurangabad : औरंगाबाद जिल्हयाचे नामकरण करण्यात आले. मात्र, जरी नावात बदल झाला तरी अद्याप छत्रपती संभाजीनगर हे नाव वापरता येणार नाही. कारण आता जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे निर्देश सांगत याबाबत आदेश जारी केला आहे. 

May 17, 2023, 10:24 AM IST

कुणी कल्पनाही करु शकत नाही असा भयानक मृत्यू; औरंगाबाद येथे राहणाऱ्या तरुणाचा वसईत दुर्दैवी अंत

मृत तरुण औरंगाबाद येथे राहणारा असून तो सुट्टी असल्याने वसई येथे आपल्या मावशीकडे रहायला आला होता. तो परत आपल्या घरी जाणार त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. 

May 13, 2023, 11:49 PM IST

मोठी बातमी! गायक अरिजीत सिंग जखमी, लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडली धक्कादायक घटना

Arijit Singh : प्रसिद्ध गायक अरिजित सिंगसोबत औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रसंग घडला आहे. या घटनेचा एक व्हायरल व्हिडिओदेखील प्रसिद्धीझोतात आला आहे. सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंग रविवारी औरंगाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट करत होता.

 

May 8, 2023, 07:27 PM IST