australia test series

रोहित आणि गंभीर बीसीसीआयसमोर हजर, 2 तासांच्या मिटिंगमध्ये काय झालं? झाला मोठा खुलासा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला कांगारूंविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. यासह भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतूनही बाहेर पडला. यामुळेच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मानेवर टांगती तलवार आहे.

 

Jan 12, 2025, 10:00 AM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की

Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत. 

Oct 26, 2024, 07:50 PM IST

कांगारूंविरुद्ध बॉलिंग करायला हरभजन उत्सुक

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत बॉलिंग करण्यासाठी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आतुर आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बॉलिंग करायला आपल्याला आवडते आणि त्यासाठी आपण उत्सुक असल्याचं हरभजन सिंगने म्टलं.

Feb 11, 2013, 05:45 PM IST

'मेलबर्न' मध्ये टीम इंडिया 'बर्न'

बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या २९२ रन्सचा पाठलाग करतांना टीम इंडियाची टॉप ऑर्डर 70 रन्सच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतली.

Dec 29, 2011, 03:07 PM IST