World's Longest Car: हेलिपॅड, स्विमिंग पूल आणि मिनी गोल्फ कोर्स असलेली कार, जाणून घ्या 1 तासाचं भाडं
जगातील सर्वाधिक लांबीची कार अमेरिकन ड्रीम म्हणून ओळखली जाते. 1986 मध्ये, ही कार जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली.
Nov 21, 2021, 08:07 PM ISTदिग्गज स्मार्टफोन कंपनी Xiaomi आणणार आपली EV कार! जाणून घ्या कधी सुरू होणार प्रोडक्शन
आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सेक्टरमध्ये आणखी एक मोठी कंपनी उतरणार आहे
Oct 23, 2021, 01:48 PM ISTOLA E-scooter | ओलाने दिले दिवाळीसाठी विशेष गिफ्ट; या तारखेपासून सुरू होणार टेस्ट ड्राइव
जर तुम्ही ओला ई स्कूटर टेस्ट ड्राइवची वाट पाहत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे
Oct 21, 2021, 03:29 PM ISTकारचे ब्रेक फेल झाले तर घाबरू नका, 'या' टिप्स तुम्हाला अपघातापासून वाचवू शकतात
जर तुम्ही कारने कुठे लांब फिरायला जात असाल आणि प्रवासादरम्यान कारचे ब्रेक काम करणे बंद झाले तर तुम्ही काय कराल?
Aug 31, 2021, 07:59 PM ISTMaruti Alto : कोरोना काळातही विक्रीचा रेकॉर्ड
Maruti Suzukiने 20 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती Alto...
Aug 13, 2020, 06:07 PM ISTभारतात एप्रिल महिन्यात एकाही कारची विक्री नाही
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...
Apr 27, 2020, 12:13 PM ISTलॉकडाऊनमध्ये Honda स्कूटरच्या किंमतीत इतकी वाढ
भारतात Honda Activa 6G आणि Activa 125च्या BSVI व्हर्जनच्या किंमतीत वाढ केली आहे.
Apr 20, 2020, 02:43 PM ISTHEROच्या स्कूटर्सवर १३ हजार रुपयांची बचत
या महिन्यापर्यंतच ही ऑफर सुरु राहणार आहे.
Feb 18, 2020, 12:17 PM ISTनवीन वर्षांत लॉन्च होणार 'टाटा'ची इलेक्ट्रिक कार
टाटा मोटर्सकडून नवीन टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे.
Sep 20, 2019, 04:21 PM ISTमारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ
Jan 11, 2018, 02:34 PM ISTप्रतिक्षा संपली...मारूती सुझुकीची गिअरलेस कार
अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.
Feb 6, 2014, 09:22 PM IST