ayodhya

बागेश्वर बाबांना पाहताच क्षणी मिठी मारणार होती कंगना राणौत मग...

अयोध्यामध्ये राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या निमीत्ताने अनेक बॉलिवूड कलाकारही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.  आता कंगनाने बागेश्वर बाबांसोबतचा  एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांना तिचा लहान भाऊ असल्याचं सांगितलं आहे.

Jan 22, 2024, 06:47 PM IST

जगभरातल्या 16 देशांसह 'या' मुस्लिम राष्ट्रामध्येही होते श्रीरामाची पूजा

अयोध्येतल्या भव्यदिव्य राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. सगळ्या जगाने हा नेत्रदीपक सोहळा पाहिला. जगभरात गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची चर्चा होती. अखेर हा सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडला आहे. जगभरातून या सोहळ्याचं कौतुक केलं जात आहे.

Jan 22, 2024, 06:24 PM IST

राम मंदिर सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांना बॉक्समध्ये काय मिळालं?

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अनेक मोठे चेहरे पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यासाठी खास आणि स्वादिष्ट पदार्थांची व्यवस्था केली होती. कार्यक्रमानंतर रामजन्मभूमी संकुलाच्या मंडपामध्ये सर्व पाहुण्यांना भोजन प्रसादाची पाकिटे उपलब्ध करून दिली.

Jan 22, 2024, 05:54 PM IST

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली. 

Jan 22, 2024, 05:48 PM IST

रामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ढोल वाजवत जल्लोष, फडणवीसांनीही अनुभवला सोहळा

Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. रामाच्या अभिषेकाचा हा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातून या सोहळ्याचा आनंद घेतला.

Jan 22, 2024, 05:15 PM IST

राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोन्याची अंगठी कोणी दिली? आणि का?

Ayodhya Ram Mandir Pran Pratistha : अयोध्येतील भव्य राममंदिरात आज श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  यासोबतच पंतप्रधान मोदींनी भविष्यातील योजनाही सांगितल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांना खास भेट मिळाली.

Jan 22, 2024, 05:08 PM IST

CM योगींनी 'या' मोबाईलने घेतला सेल्फी, 200 MP कॅमेरा आणि...

Ram Mandir : अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पीएम मोदी यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सीएम योगी आदित्यनाथही उपस्थित होते. या सोहळ्यानंतर सीएम योगींनी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांची भेट घेतली.

Jan 22, 2024, 04:32 PM IST

'राममंदिरात रमजान भाईंनी...'; मंदिराच्या योगदानाबाबत चंपत राय यांची महत्त्वाची माहिती

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यावेळी राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिरासाठी आलेल्या भेटवस्तूबाबत माहिती दिली आहे.

Jan 22, 2024, 04:04 PM IST