ayodhya

Ram Mandir : ... म्हणून रामलल्लाच्या मूर्तीचा रंग काळा आहे, जाणून घ्या त्यामागील कारण

Ayodhya Ram Mandir : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण मंदिर परिसरातील सजावट अंतिम टप्प्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी मंदीरातील श्रीरामाची मूर्तीचे फोटो समोर आले आहे. फोटोमध्ये मूर्ती काळ्या रंगाची दिसत आहे. मूर्ती काळ्या रंगाची का आहे ते समोर आले आहे. 

Jan 21, 2024, 09:59 AM IST

फडणवीसांच्या कारसेवेचा पुरावा! अयोध्येला जाणार्‍या गर्दीतील 'तो' फोटो केला शेअर

मी कारसेवक असल्याचा मला अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा सांगितले. फडणवीसांच्या या विधानानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी फोटो शेअर करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 

Jan 21, 2024, 09:38 AM IST

'एका धर्माला खूश करण्यासाठी...'; 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची हायकोर्टात याचिका

22 Jan Public Holiday : महाराष्ट्र सरकाने 22 जानेवारी रोजी अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या याचिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून थोड्याच वेळात याची सुनावणी होणार आहे.

Jan 21, 2024, 09:34 AM IST

Ram Mandir Ayodhya : चार्टर्ड प्लेनने अभिताभ बच्चन आणि माधूरी दीक्षित पोहोचणार अयोध्येला

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील 900 VIP आणि 60 VVIP उपस्थित राहणार आहेत. तर सध्या आतापर्यंत या पाहुण्यांची संख्या 600 वर गेली आहे.

Jan 21, 2024, 09:10 AM IST

22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात नव्हे तर 'या' मंदिरात जाणार उद्धव ठाकरे

प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना उद्धव ठाकरे तिथे उपस्थित राहणार का? याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

Jan 20, 2024, 10:24 PM IST

Ayodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!

Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये. 

Jan 20, 2024, 08:20 PM IST