आमंत्रण नाही तरी अयोध्येला जाणार, पण...; शरद पवारांचं मोठं विधान, घराणेशाहीच्या टीकेलाही उत्तर
Ayodhya Ram Mandir : जुन्नरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण अयोध्येला जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटल ंआहे.
Jan 13, 2024, 03:30 PM IST'नियतीने ठरवलं होतं की...', अयोध्येत राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची पहिली प्रतिक्रिया, 'PM मोदींना...'
लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या रथयात्रेची आठवण काढताना म्हटलं की, रथयात्रेला आता 33 वर्षं पूर्ण झाली आहेत. आम्ही प्रभू श्रीरामाच्या आस्थेपोटी जी यात्रा सुरु केली होती, ती देशात आंदोलनाचं रुप घेईल याची आम्हाला कल्पना नव्हती असं ते म्हणाले आहेत.
Jan 12, 2024, 07:45 PM IST
'आम्ही प्रभू श्रीरामाचे वंशज,' वरिष्ठ नेत्यांनी निमंत्रण नाकारल्यानंतर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, 'हे रामाला आणणारे...'
अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. एकीकडे यासाठी तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
Jan 12, 2024, 03:29 PM IST
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेपूर्वी मोदी करणार 11 दिवसांचा विशेष धार्मिक विधी; स्वत: केली घोषणा
Ayodhya Ram Mandir News : 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लांची भव्यदिव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा (ram mandir consecration ceremony) होणार आहे. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा विशेष विधी सुरु केला आहे.
Jan 12, 2024, 09:54 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...
Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jan 11, 2024, 12:38 PM IST22 जानेवारीला सर्व शाळा-कॉलेज बंद, दारुची दुकानंही उघडणार नाहीत
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 22 जानेवारीला होणारा श्री रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळा देशभरात राष्ट्रीय उत्सव म्हणून साजार केला जाणार आहे. संपूर्ण देशभरात या सोहळ्याची उत्सुसता असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
Jan 9, 2024, 06:28 PM ISTAyodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?
Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM ISTAyodhya Ram Mandir : 12 ते 15 जानेवारीदरम्यान अयोध्येत रंगीत तालीम
Ayodhya Ram Mandir New Visuals Before Completion
Jan 9, 2024, 11:40 AM ISTAyodhya Ram Mandir | नागपुरच्या शिवगर्जना ढोलता अयोध्येत नाद घुमणार, 24-25 जानेवारीला उपस्थितांना करणार मंत्रमुग्ध..
Nagpur Group gets Opportunity to play Dhol in Ayodhya
Jan 8, 2024, 01:55 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाणार, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण
Ram Mandir Temple : आयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केलं आहे.
Jan 8, 2024, 01:18 PM ISTराम मंदिरांच्या लोकार्पण संदर्भातील 8 महत्वाचे मुद्दे
अयोध्येतील राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासारख्या 8 गोष्टी..
Jan 7, 2024, 05:56 PM ISTउद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार?
Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. माध्यमांशी बोलत असताना अयोध्या राम मंदिर हा स्वाभिमानाचा विषय आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत
Jan 6, 2024, 03:30 PM IST22 जानेवारीलाच प्रसूती करा! गर्भवती महिलांचा डॉक्टरांकडे हट्ट; कारण फारच रंजक...
Ram Mandir in Ayodhya : येत्या 22 जानेवारीला उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. अशातच उत्तर प्रदेशातील गर्भवती महिलांनी डॉक्टरांकडे 22 जानेवारीलाच प्रसुती करण्याचा हट्ट धरला आहे. नेमकं यामागे कोणते कारण आहे ते जाणून घेऊया...
Jan 6, 2024, 10:21 AM IST'आजारी पडलात तर दवाखान्यात जाणार ना?' राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा
Ayodhya Ram Mandir : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेआधीच तेजस्वी यादव यांनी केलेल्या वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय.
Jan 4, 2024, 01:49 PM ISTरामलल्लासाठी 3 तलाक पीडित मुस्लीम महिलांची अनोखी भेट! रत्नजडीत वस्त्र घेऊन अयोध्येत जाणार
Ram Lalla attire : प्रभू श्रीराम सर्व धर्माचे आहेत. हीच भावना घेऊन तिहेरी तलाक पीहित महिला 26 जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचणार आहेत. आपल्या हाताने विणलेली वस्त्र या मुस्लीम महिला भेट देणार आहेत. ही वस्त्र संपूर्णपणे रत्न जडीत असणार असून याची जोरदार तयारी सुरु आहे.
Jan 3, 2024, 01:53 PM IST