ayodhya

Bus -Truck Accident : खासगी बस - ट्रक अपघातात 7 ठार तर 12 जण जखमी

Private Bus And  Truck Accident in Ayodhya :  लखनऊ - गोरखपूर महामार्गावर खासगी बस - ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने जोराची धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की ट्रक पलटी होऊन बसच्या वर चढला. या अपघातात बसचा चक्काचूर झाला.

Apr 22, 2023, 10:22 AM IST

Babri Mosque Demolition: बाबरी ना शिवसेनेने पाडली, ना बाळासाहेबांनी - चंद्रकांत पाटील

Babri Demolition: चंद्रकांत पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी बाबरी पडली तेव्हा आपण स्वत: अयोध्येत होतो असंही म्हटलं आहे.

Apr 10, 2023, 04:38 PM IST

Eknath Shind in Ayodhya: "संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे बाळासाहेबांचा..."; अयोध्या दौऱ्यानंतर शिंदेंवर शेलक्या शब्दांत टीका

Backstabber CM Shinde Cannot Carry Balasaheb Legacy: एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर राज्यसभेच्या खासदाराने ट्विटरवरुन पोस्ट करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Apr 10, 2023, 01:04 PM IST

Devendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध

Devendra Fadnavis :  भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

Apr 9, 2023, 09:34 PM IST

अयोध्येतल्या राम मंदिराचं काम कधी होणार पूर्ण?, किती काम झालेय... माहित आहे का?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.

Mar 30, 2023, 03:00 PM IST

Ayodhya: राम जन्मभूमी मंदिर उडवण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरमधून अटक; म्हणाला, "गर्लफ्रेण्डच्या भावाला..."

accused threatened to blow up ayodhya ram janmabhoomi arrested: उत्तर प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अहमदनगरमधून या आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

Feb 10, 2023, 07:31 PM IST

रामलल्लासाठी शाळिग्राम शिळाचं का? नेपाळहून अयोध्येत का आल्या शाळिग्राम शिळा?

अयोध्येतल्या भव्यदिव्य राममंदिरातली प्रभूश्रीराम आणि जानकीमातेची मूर्ती दोन भल्यामोठ्या शाळिग्राम शिळांमधून साकारल्या जाणार आहेत, पाहा या शिळांचं महत्त्व

Feb 2, 2023, 09:53 PM IST

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला, 6 कोटी वर्षं प्राचीन शिळांमधून अवतरणार श्रीराम!

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत भव्य दिव्य श्रीराम मंदिर उभारण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. या मंदिरात भगवान श्रीराम आणि माँ सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी तब्बल 6 कोटी वर्षांच्या प्राचीन शिळा आणल्या जाता आहेत.

Jan 29, 2023, 07:52 PM IST