ayodhya

राम मंदिरात पुजारी बनण्यासाठी 3 हजार अर्ज, 200 जणांची मुलाखतीसाठी निवड, विचारले जातायत 'हे' प्रश्न

Ayodhya Ram Mandir Pujari Recruitment: 20 जणांची राम मंदिराचे पुजारी म्हणून निवड केली जाणार आहे. त्याआधी या पुजाऱ्यांना 6 महिन्यांचे प्रशिक्षणही दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Nov 21, 2023, 04:00 PM IST

लक्षदीप हे उजळले... 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी अयोध्या

Ayodhya Deepotsav 2023 : शनिवारी अयोध्येत दीपोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचे स्वागत करुन शरयू नदीच्या तिरावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्यात आले होते.

Nov 12, 2023, 07:43 AM IST

अयोध्येत साधूची क्रूरपणे हत्या; मंदिराच्या आत सापडला मृतदेह, CCTV बंद

Ayodhya News : हनुमानगढीमध्ये साधूची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अयोध्येत महिनाभरात दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आहे.

Oct 19, 2023, 12:34 PM IST

दरवर्षी रामनवमीला सूर्यकिरणांनी उजळणार श्रीरामाची मूर्ती, राममंदिरात अनोख्या टेक्नॉलॉजीचा वापर

Ram Mandir: भाविकांसाठी खूप महत्त्वाची बातमी, लवकरच राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 27, 2023, 04:21 PM IST

मूर्ती, स्तंभ, शिलालेख..., अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष

Ayodhya Ram Mandir Photos: अयोध्येत राम जन्मभूमी परिसरात काही प्राचीन अवशेष सापडले आहेत. 50 फूट खोल हे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 13, 2023, 01:13 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिच्छेद करणाऱ्याला 10 कोटी देईन; अयोध्येतील महतांची घोषणा

10 Crore Reward For Beheading CM Son: मुख्यमंत्र्यांच्या मुलाने एका जाहीर कार्यक्रमामध्ये सनातन धर्मासंदर्भात केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया नोंदवताना महंतांनी या नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

Sep 6, 2023, 07:25 AM IST

रामलल्लाच्या दर्शनानंतर रजनीकांत यांचं अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मोठं विधान; म्हणाले...

दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत हे काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्यांनी परवाच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 19 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊ येथे असेलल्या निवासस्थानी गेले होते. तर काल म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी ते अयोध्या आणि हनुमानगढी मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Aug 21, 2023, 11:25 AM IST

'सत्तेत येण्यासाठी भाजप पुन्हा करणार गोधरा कांड' विजय वडेट्टीवारांचं धक्कादायक विधान

जानेवारीत अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानंतर परत येणाऱ्या कारसेवकांना दंगल घडवून ठार मारत पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. वडेट्टीवार यांनी आपल्याकडे या संबंधात गुप्त सूचना असल्याचा दावा केलाय. 

Aug 19, 2023, 05:57 PM IST

...म्हणून 1800 कोटींच्या अयोध्या मंदिरातील गर्भगृहात रामभक्तांना No Entry! केवळ पुजारी, पंतप्रधानांना परवानगी

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगाने सुरु झालं असून हे काम पुढील काही महिन्यांमध्ये पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Aug 14, 2023, 08:45 AM IST

400 किलो वजन आणि 4 फूट चावी; राम मंदिरासाठी तयार होतेय भव्यदिव कुलूप, खर्च तब्बल...

Ram Mandir Ayodhya: राम मंदिरासाठी तब्बल 400 किलो वजनाचे कुलूप आणि 4 फूटांची चावी तयार होत आहे. एका राम भक्ताने हे कुलूप तयार करण्यात येत आहे. 

Aug 6, 2023, 03:27 PM IST

Ram Temple: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कधी करता येणार? प्राणप्रतिष्ठेची तारीख अखेर जाहीर

Ram Temple: अयोध्येतलं राम मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होणार? जनेतसाठी कधी खुलं होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यश्र नृपेंद्र मिश्रा यांनी याची घोषणा केली आहे. 

Jun 20, 2023, 03:49 PM IST

आताची मोठी बातमी! 'आदिपुरुष'चे लेखक मनोज मुंतशिर यांच्या जीवाला धोका? मुंबई पोलिसांकडे मागितली सुरक्षा

आदिपुरुष चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन प्रचंड वाद सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केलं जात आहे. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. 

Jun 19, 2023, 03:15 PM IST