22 जानेवारी ड्राय डे! मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा; या दिवशी मांसमच्छीही मिळणार नाही
Dry Day On January 22: सोशल मीडियावरुन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा करताना, राज्यामध्ये 22 जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे उत्साह साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
Jan 3, 2024, 08:50 AM IST'निमंत्रण फक्त त्यांनाच आहे जे...'; राम मंदिराचे मुख्य पुजारी उद्धव ठाकरेंवर संतापले
Ayodhya Ram Mandir : श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित न केल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 1, 2024, 11:19 AM IST'22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, 550 वर्षे वाट पाहिली आता...', पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन!
PM Modi appeal to Celebrate Diwali : नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला 22 जानेवारीला जल्लोषात दिवाळी साजरी (Ayodhya Ram Mandir) करण्याचं आवाहन केलं आहे.
Dec 30, 2023, 03:49 PM ISTअयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था; पंतप्रधान मोदींचा रोड शो, 6 ड्रोन नजर ठेवणार
Preparations underway for Ram Temple inauguration in Ayodhya
Dec 29, 2023, 04:05 PM ISTराम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कालावधीत संपूर्ण देशात 50 हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार झाल्याचा अंदाज आहे. चेंबर ऑफ कॉमर्सने हा अंदाज व्यक्त केला आहे.
Dec 29, 2023, 11:39 AM ISTAyodhya | Ram Mandir Invitation Card | अशी आहे राम मंदिर सोहळ्याची आमंत्रण पत्रिका; पाहा
Ayodhya | Ram Mandir Invitation Card | अशी आहे राम मंदिर सोहळ्याची आमंत्रण पत्रिका; पाहा
Dec 29, 2023, 11:35 AM ISTAyodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO
Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
Dec 29, 2023, 11:34 AM IST
'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे
Dec 29, 2023, 08:39 AM IST'लाज वाटायला हवी, गजनी झालेल्या राऊतांना...'; 'रामला किडनॅप केलं' वरुन संतापले नितेश राणे
Ayodhya Ram Mandir Nitesh Rane Slam Sanjay Raut: उत्तर प्रदेश आणि केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे. मला वाटतं प्रभू श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप करण्यात आलं आहे, असं राऊत म्हणाले.
Dec 28, 2023, 04:07 PM IST'अयोध्येतील कार्यक्रम भाजपाचा, श्रीरामांना एकाप्रकारे किडनॅप...'; राऊतांची कठोर शब्दांत टीका
Ayodhya Ram Mandir Sanjay Raut Slams BJP: अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पावित्र्य कुठे आहे? असा थेट प्रश्नही ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Dec 28, 2023, 03:36 PM IST'ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी सहसा जात नाही, प्रत्येकाची...'; अयोध्येबद्दल पवार स्पष्टच बोलले
Sharad Pawar On Ayodhya Invitation: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घटान सोहळ्याच्या आमंत्रणावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं असतानाच शरद पवार यांनी जाहीररित्या हे विधान केलं आहे.
Dec 28, 2023, 12:27 PM ISTAyodhya Ram Mandir Exclusive : रामाच्या नगरीतून थेट तुमच्यासाठी... पाहा असं असेल राम मंदिर!
Ayodhya Ram Mandir : मंदिराचे बांधकाम सुरू असताना शरयू नदीजवळ मातीऐवजी वाळू आढळून आली. हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिराच्या जागेवरील सर्व वाळू काढली.
Dec 28, 2023, 07:35 AM ISTAyodhya Ram Mandir | राम मंदिराची पहिली झलक झी 24 तासवर; पाहा कसं सुरुये काम...
Ayodhya Ram Mandir work ground report
Dec 27, 2023, 03:15 PM IST'मोदी रामापेक्षा मोठे झाले का? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर..'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Ayodhya Ram Mandir News: "श्रीरामाने पिताश्री दशरथाचा सन्मान राखला व वनवास पत्करला. इथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सात-बारा आपल्या नावावर करून घेतला जात आहे."
Dec 27, 2023, 06:33 AM ISTप्रभू श्री 'राम' थालयंड देशाचा राजा; येथे आहे मोठी अयोध्या नगरी
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. प्रभू राम यांचे भक्त परदेशातही आहेत. थायलंडमध्ये प्रभू रामचंद्र यांना राजा मानले जाते.
Dec 26, 2023, 04:52 PM IST