ayodhya

Mumbai Discussion On Sena BJP Alliance In Next Two Days PT3M35S

मुंबई । भाजप - शिवसेना युतीची बोलणी दोन दिवसांत होण्याची शक्यता

युतीबाबत भाजप शिवसेनेत दोन दिवसांत चर्चेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा जागावाटपाची चर्चा एकत्र करावी की नाही यावर युतीच्या चर्चेचे घोडे अडले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्या नाहीत तरी जागावाटपाची चर्चा सोबतच व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर झाले तरी विधानसभा निवडणुकीत सोबत राहण्याबाबत भाजपाने शिवसेनेकडे हमी मागितली असल्याचे सूत्रांकडून समज आहे. २८ जानेवारीला भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या वाटाघाटींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Jan 23, 2019, 11:45 PM IST
ayodhya sakshi maharaj on ram mandir issue PT56S

प्रयागराज | ...तर साधुसंतांसह अयोध्येकडे कूच करू - साक्षी महाराज

प्रयागराज | ...तर साधुसंतांसह अयोध्येकडे कूच करू - साक्षी महाराज

Jan 15, 2019, 11:45 AM IST
ayodhya sakshi maharaj on ram mandir issue PT56S

प्रयागराज | ...तर साधुसंतांसह अयोध्येकडे कूच करू - साक्षी महाराज

प्रयागराज | ...तर साधुसंतांसह अयोध्येकडे कूच करू - साक्षी महाराज

Jan 15, 2019, 09:25 AM IST

रामजन्मभूमी प्रकरण : कोण आहेत न्या. उदय यू ललित?

उच्च न्यायालयातील वकिलीचा प्रदीर्घ अनुभव असल्याने थेट सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेले ते देशातील सहावे वकील आहेत.

Jan 10, 2019, 01:42 PM IST
 Supreme Courts Ayodhya Hearing Adjourned After Top Court Judge Exits Case PT16M50S

नवी दिल्ली | घटनापीठ नव्याने स्थापना केले जाणार

नवी दिल्ली | घटनापीठ नव्याने स्थापना केले जाणार
Supreme Courts Ayodhya Hearing Adjourned After Top Court Judge Exits Case

Jan 10, 2019, 01:25 PM IST

रामजन्मभूमी प्रकरण : न्या. ललित यांची घटनापीठातून माघार, सुनावणी पुढे ढकलली

रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून सुनावणी सुरू होणार होती.

Jan 10, 2019, 11:07 AM IST

रामजन्मभूमी प्रकरणी आजपासून घटनापीठापुढे सुनावणी

घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. वी. रमण, न्या. उदय यू. ललित आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे.

Jan 10, 2019, 08:50 AM IST

१० हजारातल्या कुठल्या खोलीत रामानं जन्म घेतला? मणिशंकर अय्यर यांचा सवाल

महात्मा गांधी यांची हत्या आणि बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणं या दोन्ही घटना एकसारख्याच 

Jan 8, 2019, 10:02 AM IST

श्रीराम फक्त हिंदूंचीच नव्हे तर जगाची देवता, फारुक अब्दुल्ला

रामजन्मभूमीचा मुद्दा न्यायालयात नाही तर टेबलावर समोरासमोर बसून सोडवला पाहिजे.

Jan 4, 2019, 01:36 PM IST

राममंदिर व्हावे, ही तमाम देशवासियांची इच्छा - भैय्याजी जोशी

पंतप्रधानांच्या राममंदिराबाबत या विधानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राममंदिर व्हावे, अशी सत्तेत बसलेल्यांसह तमाम देशवासियांची इच्छा आहे. 

Jan 1, 2019, 11:15 PM IST

'इसिस'चा राम जन्मभूमीवर आत्मघाती हल्ला करण्याचा डाव होता - सूत्र

टाईम बॉम्ब बनवण्याचा एक व्हिडिओ देखील एनआयएच्या हाती आलाय

Dec 27, 2018, 12:51 PM IST

शबरीमलाचा निकाल लगेच येतो, मग राम मंदिरासाठी ७० वर्षे का? - रविशंकर प्रसाद

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा प्रश्न भाजपसाठी कळीचा बनणार आहे.

Dec 25, 2018, 04:43 PM IST

उद्धव ठाकरेंचं राम मंदिराचं राजकारण शिवसेनेच्या पथ्यावर पडणार?

नोव्हेंबरमध्ये अयोध्येत शरयूची आरती, डिसेंबरमध्ये पंढरपुरात चंद्रभागेची आरती आणि पुढच्या महिन्यात मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गंगेची आरती...

Dec 25, 2018, 01:53 PM IST

'या' पाच मार्गांनी राम मंदिर उभारता येईल- सुब्रमण्यम स्वामी

केंद्र सरकारवर राम मंदिराच्या उभारणीसाठी सातत्याने दबाव

Dec 24, 2018, 08:21 AM IST