भाजपचं 'पुन्हा मंदिर वही बनाएंगे'
अयोध्यातल्या राममंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागलाय. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पाठोपाठ भाजपनंही पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'चा नारा बुलंद केलाय. तर त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवायला सुरूवात केलीय.
Nov 23, 2015, 11:09 PM ISTराम मंदिर निर्माणाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही : साक्षी महाराज
भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्याचे समर्थन केले आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर बोलताना साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग अडवू शकत नाही.
Jun 4, 2015, 06:04 PM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 03:02 PM ISTराम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार
अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.
Jun 3, 2015, 01:35 PM ISTप्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात!
प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरैशी यांनी केलाय. 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात त्यांनी हा युक्तीवाद मांडलाय.
May 10, 2015, 11:32 AM ISTअयोध्येत नाही पाकिस्तानात झाला भगवान रामाचा जन्म
भगवान रामाच्या जन्मस्थळावरून एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. या दाव्यानुसार राम जन्मभूमी भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे एक सदस्यानुसार राम जन्मभूमी यूपीतील अयोध्येत नाही तर पाकिस्तानात आहे.
May 8, 2015, 06:58 PM ISTअयोध्येत रामनवमी उत्सव साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 12:43 PM ISTअयोध्या वादग्रस्त वास्तू : कोब्रा पोस्टचा गौप्यस्फोट
अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडण्याबाबत कोब्रा पोस्टनं गौप्यस्फोट केलाय. सुनियोजित पद्धतीने ही वास्तू पाडण्यात आल्याचा दावा कोब्रा पोस्टनं केलाय.
Apr 4, 2014, 12:01 PM ISTमोदींच्या हत्येसाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक
उत्तर प्रदेश एटीएसनं बुधवारी रात्री गोरखपूर रेल्वे स्टेशनजवळून दोन संशयित मानवी बॉम्बला अटक करण्यात आलीय. त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात हत्यार आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. तसंच दहशतवाद्यांजवळून बॉम्ब बनवण्याचं साहित्यही आढळलं.
Mar 27, 2014, 04:57 PM ISTदरवाजा उघडला नाही म्हणून बायको, मुलांना संपवलं
घराचा दरवाजा उघडला नाही म्हणून एका जवानानं पत्नीसह दोघा मुलांची गोळी झाडून हत्या केल्याची घटना अयोध्या इथं घडली. आपल्या कुटुंबाची हत्या केल्यानंतर जवानानंही आत्महत्या केलीय.
Mar 6, 2014, 03:24 PM ISTअयोध्येत घमासान? प्रवीण तोगडियांना अटक
विश्व हिंदू परिषदेनं पुकारलेली परिक्रमा यात्रा आज रोखल्या, उद्यापासून देशभरात आंदोलन करण्याचा,इशारा विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी दिलाय. तर प्रवीण तोगडिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामुळं अयोध्येत आज पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे.
Aug 25, 2013, 10:25 AM ISTआजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`
अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.
Dec 6, 2012, 10:22 AM IST'बाबरी मशिदीची एक इंचही जागा मुस्लिम समाज सोडणार नाही'
बाबरी मशिद वादावर भाष्य करून मजलिस-ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) चे अध्यक्ष असादुद्दिन ओवैसी यांनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. आयोध्येत पाडण्यात आलेल्या बाबरी मशिदीची एक इंच जागाही मुस्लिम समाज सोडणार नाही असा दावा ओवैसी यांनी केला आहे.
Dec 3, 2012, 08:51 PM IST