baahubali 2

'बाहुबली२' च्या रेकॉर्डतोड कमाईवर शाहरुखची प्रतिक्रिया

"बाहुबली २' प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व गाजवत आहे. बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने 'बाहुबली २'च्या रेकॉर्डतोड कमाईवर प्रतिक्रिया दिलीये.

May 17, 2017, 08:16 PM IST

अनुष्का म्हणते राणा दग्गुबत्तीपेक्षा प्रभास अधिक sexier

बाहुबली २ हा भारतात तसेच भारताबाहेर सुपरहिट सुरु आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, ठिकाणे, सिनेमातील दृश्ये, ग्राफिक्स या सगळ्याच गोष्टी सिनेचाहत्यांना भावल्यात.

May 17, 2017, 07:08 PM IST

'बाहुबली २'च्या यशानंतर राजामौली बनवणार 'बाहुबली ३'?

दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली २' या भारतीय सिनेमा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड उद्ध्वस्त करत या सिनेमानं इतिहास रचलाय. त्यामुळेच की काय या सिनेमाचा तिसरा भागही येणार असल्याच्या आशा व्यक्त केल्या जात आहेत. 

May 16, 2017, 06:30 PM IST

सिंगापूर बोर्डाकडून बाहुबली २ ला अॅडल्ट सर्टिफिकेट

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ या सिनेमाची चर्चा जगभरात सुरु आहे. या सिनेमातील डायलॉग तर अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने तर अनेक रेकॉर्ड उद्ध्वस्त केलेत. 

May 16, 2017, 04:06 PM IST

आता 'बाहुबली 2'च्या नजरा 1500 कोटींवर

बाहुबली 2 नावाच्या त्सुनामीने तर बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड उद्धवस्त केलेत. हिंदीसह दुसऱ्या भारतीय भाषांमध्येही हा सिनेमा छप्परफाड कमाई करतोय.

May 15, 2017, 11:01 PM IST

'बाहुबली 2' पाहिल्यानंतर अक्षय कुमार पाहा काय म्हणालाय...

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे अनेक इमले रचतोय. सर्वच स्तरातून बाहुबलीचे कौतुक केले जातेय.

May 15, 2017, 10:41 PM IST

...म्हणून हल्लीच्या मुलींना अमरेंद्र बाहुबली हा आयडियल नवरा वाटतो

सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बाहुबली द कनक्लूजन या सिनेमाची. या सिनेमातील भव्यदिव्य दृश्ये, कमाल ग्राफिक्स, कलाकारांचा अभिनय, ठिकाणे याचीच चर्चा आहे. या सिनेमातील इंटरव्हलआधीच्या पहिल्या भागात देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची प्रेमकहाणी दाखवलीये. अमरेंद्र बाहुबलीचे कॅरेक्टर पाहून 21व्या शतकातील प्रत्येक मुलीला आपला आयडियल नवरा असाच असावा असे वाटते. यामागची कारणे घ्या जाणून...

May 15, 2017, 08:26 PM IST

बाहुबली नाही कटप्पावर जडलं ट्विंकल खन्नाचं हृदय, ट्विटरवर दिली प्रेमाची कबुली

 नुकताच अक्षय कुमार याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. जगभऱात त्याचे फॅन कमी नाही.   पण त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिचं हृदय आता दुसऱ्यावरच आलं आहे. 

May 15, 2017, 08:00 PM IST

आलिया भट्टला करायचेय प्रभाससोबत काम

अभिनेत्री आलिया भट्टला राजामौली यांचा बाहुबली 2 द कनक्लूजन हा सिनेमा खूप आवडलाय. हा सिनेमा पाहिल्यानंतर तिने तर प्रभाससोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केलीये.

May 15, 2017, 07:10 PM IST

...आणि प्रभास भावूक झाला

'बाहुबली द कनक्लूजन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता प्रभासच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीये. त्याची लोकप्रियता केवळ भारतापुरतीच मर्यादित राहिलेली नाहीये तर भारताबाहेरही त्याची लोकप्रियता वाढलीये. 

May 14, 2017, 07:23 PM IST

अमरेंद्र की महेंद्र बाहुबली...हे आहे प्रभासचे आवडते कॅरॅक्टर

एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर सुस्साट सुरु आहे. 

May 13, 2017, 09:38 PM IST

बाहुबली २ ने कमविले ११ दिवसात ११०० कोटींची कमाई

 एस एस राजामौली यांच्या बाहुबली २ या चित्रपटाने पुन्हा एकदा धमाका करत गेल्या ११ दिवसात ११०० कोटींचे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफीस कलेक्शन केले आहे. 

May 10, 2017, 06:50 PM IST

'बाहुबली २' ने रचला इतिहास, १००० कोटींची कमाई

एस एसा राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा सलग १०व्या दिवशी कायम राखताना नवा इतिहास रचलाय. या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत अद्याप कोणत्याही सिनेमाला जे जमले नाही ते करुन दाखवले. 

May 7, 2017, 04:26 PM IST

'बाहुबली2"ची ६ दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

बाहुबली२ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरचे सारे रेकॉर्ड तोडलेत.

May 4, 2017, 10:52 PM IST

प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

May 4, 2017, 06:47 PM IST