back pain

पाठदुखीचा त्रास अचानक बळावल्यास हे करा

 हल्लीच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पाठदुखीचे प्रमाण सर्रास वाढले आहे. सतत कम्प्युटर्ससमोर बसून काम करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अधिक असते. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. मात्र याकडे दुर्लक्ष करु नका. कारण ही समस्या पुढे मोठे रुप धारण करु शकते. याआहेत काही फिजीकल थेरपी ज्याने तुम्ही हा त्रास कमी करु शकता.

Dec 9, 2015, 12:20 PM IST

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

Oct 28, 2015, 04:48 PM IST

कंबरदुखीची कारणे आणि उपाय

कंबरदुखीबद्दल अनेक समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. मात्र अनेकांना वस्तुस्थिती माहीत नसते. 

Apr 6, 2015, 07:58 PM IST

पाठदुखीचं एक महत्वाचं कारण

पाठदुखी का होते? असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो, पाठदुखीची अनेक कारणं असली तरी काही सामान्य कारणं देखिल आहेत. पाठदुखी म्हणजे खालच्या बाजूला पाठ दुखणे, पाठीवर ताण येणे किंवा बसतांना अस्वस्थ वाटणे.

Jan 9, 2015, 08:42 AM IST

गरोदरपणा आणि पाठदुखी

(डॉ. गौतम शेट्टी ) ५० टक्के गरोदर महिलांना गरोदरपणात किंवा प्रसुतीनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पाठदुखीला सामोरे जावे लागते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना हा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत सहन करावा लागतो. 

Nov 10, 2014, 03:18 PM IST

पाठदुखी आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करते - सर्व्हे

आनंदी आणि सुखी सेक्स जीवनासाठी पाठदुखी आपल्या आरोग्याला घातक ठरू शकते, अशा निष्कर्ष लंडनमधील ब्रिटनच्या अभ्यासकांच्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पाठदुखीचा त्रास हा आनंदी सेक्स जीवनावर परिणाम करतो.

Nov 20, 2013, 03:45 PM IST