balasaheb thackeray

Balasaheb Thackeray Birth Anniversary: आठवणीतील बाळासाहेब, पाहा ठाकरी शैलीतील निवडक भाषणे...

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती असून यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांना आदरांजली वाहत आठवणींना उजाळा दिला जात आहे. मंचावरुन आपल्या ठाकरी शैलीत तुफान भाषण करणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात कायम आहेत. संपूर्ण देशभरातून आज त्यांचं स्मरण केलं जात असून अभिवादन केलं जात आहे.  

Jan 23, 2023, 11:21 AM IST
Aditya Thackeray's attack on the unveiling of Balasaheb's oil painting PT1M53S

Video | बाळासाहेबांच्या तैलचित्रावरुन आदित्य ठाकरेंची बंडखोरावर टीका

Aditya Thackeray's attack on the unveiling of Balasaheb's oil painting and Pravin Darekar's counterattack

Jan 23, 2023, 09:30 AM IST

PM Narendra Modi Mumbai Visit: 'बाळासाहेबांच्या पुढे मोदींची मान झुकते...'; अज्ञाताने लावलेले बॅनर्स चर्चेत

Modi-Balasaheb Thackeray Banner : पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली असतानाच या जुन्या फोटोंचा बॅनरही लक्ष वेधून घेत आहे.

Jan 19, 2023, 01:07 PM IST

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांचा राज... बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नातेसंबंधावर भाष्य करणारे नाटक

 नाटकाचा पहिला प्रयोग मनसे नेत्यांच्या उपस्थितीमध्ये 23 जानेवारीला प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होणार आहे. या नाटकात बाळासाहेबांची आणि भूमिका कोण साकारणार. या नाटकांत नेमकं काय दाखवलं जाणार याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. 

Jan 17, 2023, 07:16 PM IST
Who will be Balasaheb Thackeray's Shiv Sena? A big decision will be given by the Election Commission PT2M10S

Video | शिवसेना नेमकी कोणाची? आज होणार फैसला

Who will be Balasaheb Thackeray's Shiv Sena? A big decision will be given by the Election Commission

Jan 17, 2023, 10:25 AM IST

Narayan Rane Slams Sanjay Raut: "राऊतांना खासदार करण्यासाठी मीच..."; बाळासाहेबांचा उल्लेख करत नारायण राणेंचं विधान

Narayan Rane Slams Sanjay Raut: भांडूपमधील कोकण महोत्सवामध्ये भाषणादरम्यान राणेंनी जुनी आठवण सांगत शिवसेना खासदार राऊत यांना केलं लक्ष्य

Jan 16, 2023, 12:01 PM IST
Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On What issues were argued in the hearing before the Election Commission PT1M3S

Maharashtra Political Crisis | तारीख पे तारीख... निवडणूक आयोगासमोर काय झाला युक्तिवाद?

Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On What issues were argued in the hearing before the Election Commission

Jan 10, 2023, 11:15 PM IST
Special report on Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Hearing PT3M24S

Special Report On Maharashtra Political Crisis | शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला!

Special report on Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Hearing

Jan 10, 2023, 07:30 PM IST
Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Next Date For Judgement PT2M59S

Maharashtra Political Crisis | तारीख पे तारीख... ब्रेकअपवर सुनावणी व्हॅलेंटाईन डेला

Maharashtra Political Crisis Thackeray Camp And Shinde Camp On Supreme Court Next Date For Judgement

Jan 10, 2023, 04:30 PM IST