मायकल क्लार्क पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनण्यास तयार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला त्याचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 08:16 PM ISTवॉर्नर आयपीएल खेळणार का? हैदराबादचा मेंटर लक्ष्मण म्हणतो...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला त्यांचं पद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:34 PM ISTचिडक्या स्मिथचा भारताविरुद्धही रडीचा डाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद गमवावं लागलं आहे.
Mar 26, 2018, 07:01 PM ISTस्मिथनंतर आणखी एका आयपीएल कर्णधारावर टांगती तलवार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 05:33 PM IST'या' कॅमेरामनने केला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सचा पर्दाफाश, सेहवागने केलं खास शैलीत कौतुक
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट सीरिज दरम्यान बॉल कुरतडल्याचा प्रकार समोर आला आणि एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 26, 2018, 04:25 PM ISTस्मिथचा राजस्थानच्या कर्णधारपदाचा राजीनामा, रहाणेकडे टीमचं नेतृत्व
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉल कुरतडल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 26, 2018, 03:42 PM ISTस्मिथ-वॉर्नरचं आयपीएलमधलं भवितव्य काय? चेअरमन राजीव शुक्ला म्हणतात...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला धक्का बसला आहे.
Mar 25, 2018, 08:00 PM ISTस्मिथ-वॉर्नरचा राजीनामा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 03:47 PM ISTबॉल कुरतडल्याच्या आरोपावर विराटने दिली प्रतिक्रिया
राजकोट कसोटीदरम्यान भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवर बॉल कुरतडल्याच आरोप एका इंग्लंडमधील एका दैनिकाने केला होता. या आरोपांवर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिलीये.
Nov 25, 2016, 12:34 PM ISTविराट कोहलीवर बॉल कुरतडल्याचा आरोप
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिस बॉल कुरतडण्याच्या प्रकारात दोषी आढळल्याचे वृत्त ताजे असतानाच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीवरही हा आरोप करण्यात आलाय. इंग्लंडमधील एका दैनिकाने हा आरोप केलाय.
Nov 23, 2016, 09:42 AM IST