थ्री फोर्थ-चप्पल घालून आलेल्या तरुणांना पुण्याच्या हॉटेलमध्ये बंदी
थ्री फोर्थ तसंच चप्पल घालून हॉटेलमध्ये आलेल्या तरूणांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
Jul 11, 2018, 07:16 PM ISTपुणे | थ्री फोर्थ-चप्पल घातल्यामुळे तरुणांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 06:47 PM ISTरेल्वे स्टेशनवर 'बॉटल क्रशर' मशीन... बाटलीमागे मिळणार १ रुपया!
रेल्वे स्टेशनवर 'बॉटल क्रशर' मशीन... बाटलीमागे मिळणार १ रुपया!
Jul 2, 2018, 11:35 AM ISTमुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'झी चोवीस तास' वृत्तवाहिनीवर बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 02:07 PM ISTसौदी | अरेबियामध्ये महिला वाहन चालकांवरील बंदी उठली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 24, 2018, 02:29 PM ISTसौदी अरेबियात महिलांना वाहन चालवण्याची परवानगी
28 वर्षांच्या संघर्षाला आलं यश
Jun 24, 2018, 10:40 AM ISTशस्त्रांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या 'फ्लिपकार्ट'वर बंदीची मागणी
अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे.
May 30, 2018, 08:23 PM ISTडेव्हिड वॉर्नरच्या कुटुंबातला सदस्यही वादात सापडला
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरवर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे.
Apr 23, 2018, 09:59 PM ISTVIDEO: बंदीनंतर डेव्हिड वॉर्नर करतोय हे काम
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्टवर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 22, 2018, 04:51 PM ISTपोलीस म्हणतात स्टेडियममध्ये काळे कपडे नको कारण...
मॅचवेळी प्रेक्षकांनी काळे कपडे घातले तर त्यांना स्टेडियममध्ये घेऊ नका.
Apr 9, 2018, 05:11 PM ISTबॉल टॅम्परिंग वादानंतर मुंबई पोलिसांचा नागरिकांना सल्ला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली.
Apr 3, 2018, 06:06 PM ISTस्टीव्ह स्मिथऐवजी राजस्थान रॉयल्सकडून हा खेळाडू मैदानात उतरणार
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
Apr 2, 2018, 05:19 PM ISTIPL मध्ये स्मिथ - वॉर्नरवर बॅन लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन खूष
चेंडूसोबत छेडछाड केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आयपीएलमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणासंबंधी बोलताना ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन इयान चॅपल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, या दोघांवर IPL मध्ये लावलेली बंदी ही स्वागतायोग्य आहे. यामुळे हे दोघेही भारतीयांच्या रागापासून देखील वाचू शकतात.
Apr 2, 2018, 08:45 AM ISTया भारतीय क्रिकेटपटूवर आयुष्यभर बंदी
सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळख असणारं क्रिकेट सध्या वादात सापडलं आहे.
Apr 1, 2018, 04:47 PM ISTनऊ महिन्यांच्या बंदीनंतर बॅनक्राफ्टला आणखीन एक जबरदस्त धक्का
केपटाऊन टेस्ट मॅचमध्ये बॉल टेम्परिंग वादात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (सीए) आघाडीचा बॅटसमन कॅमरून बॅनक्राफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातलीय. त्यानंतर आता बॅनक्राफ्टला आणखी एका मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. इंग्लिश क्रिकेट काऊंटी सोमरसेटनं बॅनक्राफ्टवर २०१८ सीझनसाठी बंदी घातलीय.
Mar 30, 2018, 11:07 AM IST