bangladesh

Eng किंवा AUS नाही तर T20 वर्ल्ड कपमध्ये 'या' संघाकडून टीम इंडियाला धोका

ज्याने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही मैदानात गुडघे टेकायला लावले असा हा संघ टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी

Sep 4, 2021, 04:19 PM IST

PAK नंतर आता Bangladesh मध्ये कट्टरतावाद्यांकडून मंदिरांची तोडफो़ड; कीर्तन मिरवणूकीला विरोध

बांग्लादेशातील कट्टरतावाद्यांना कीर्तनाचा आवाज सहन न झाल्याने त्यांनी हिंदूंवर हल्ला केला आहे. दंगलखोरांनी हिंदुंच्या अनेक घरांना आग लावली आहे. हिंदुंना मारझोड करून तेथे लूटमार करण्यात आली. एवढेच नाही तर हिंदू मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली.

Aug 9, 2021, 12:57 PM IST

Video: Live क्रिकेट मॅचमध्ये भर मैदानात भिडले दोन खेळाडू, आणि...

 मॅचमध्ये भर मैदानात दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

Jul 9, 2021, 01:45 PM IST

संतापलेल्या खेळाडूनं अंपायरला मारली लाथ; पाहा गुंडगिरीचा व्हिडीओ

गैरवर्तन केल्यानंतर या क्रिकेटपटून ट्वीट करून माफी मागितली आहे.

Jun 12, 2021, 07:51 AM IST
Hindu religion in Neighboring country about to End Soon PT3M31S

बांग्लादेशातून 25 वर्षात हिंदू संपणार

Hindu religion in Neighboring country about to End Soon

Apr 5, 2021, 09:20 PM IST

पाकिस्तानी, बांगलादेशी महिलेशी लग्न करण्यास मनाई....'या' देशाने केला अजब नियम

लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन...आपल्या देशात लग्नसंस्कृतीला खूप महत्व आहे. लग्नाबाबात समाजाची, कुटुंबाची बंधनं असली तरी कायदयाने मात्र आपला जोड़ीदार निवडण्याचा अधिकार प्रत्येकाला देण्यात आला आहे. पण सौदी अरेबियात मात्र एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. 

Mar 27, 2021, 05:25 PM IST

युवा क्रिकेटरची आत्महत्या, टी-२० टुर्नामेंटमध्ये संधी न मिळाल्याने होता निराश?

युवा खेळाडूच्या आत्महत्येने क्रिकेट विश्वाला धक्का

Nov 16, 2020, 06:20 PM IST

खेळण्याची बंदी संपणार, शाकिब अल हसन परतणार, या दिवशी देणार फिटनेस टेस्ट

ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रतिबंध संपल्यानंतर बांगलादेशचा ऑलराऊंडर क्रिकेटर शाकिब अल हसन

Nov 5, 2020, 11:00 PM IST

भारताने पाळला शेजारधर्म : संकटात अडकलेल्या देशाला पाठवला २५ हजार टन कांदा

या देशात कांद्यांचा तुटवडा जाणवू लागलाय

Sep 19, 2020, 03:17 PM IST

'आशिया-११' टीममध्ये या भारतीयांचा समावेश, वर्ल्ड-११विरुद्ध खेळणार

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया-११ टीमची घोषणा केली आहे. 

Feb 25, 2020, 05:55 PM IST

U19 World Cup final : धक्काबुक्की प्रकरणी पाच खेळाडूंना आयसीसीचा दणका

दोन भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश 

Feb 11, 2020, 08:21 AM IST

'भारताने ठरवले तर अर्धा बांगलादेश रिकामा होईल'

 देशातील १३० कोटी जनतेपैकी एका व्यक्तीलाही  नागरिकत्व सुधारणा कायद्याचा त्रास होणार असेल तर आम्ही पुनर्विचार करू. 

Feb 9, 2020, 07:47 PM IST