मोरा चक्रीवादळाचा तडाखा , 6 नागरिकांचा मृत्यू
बांग्लादेशच्या किनाऱ्याला मोरा चक्रीवादळानं तडाखा दिलाय. यामध्ये किमान 6 नागरिकांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
May 30, 2017, 09:19 PM ISTबांगलादेशचा खुर्दा, २४० धावांनी केला पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे २३ व्या षटकात सर्वबाद ८४ धावांवर गडगडला.
May 30, 2017, 09:18 PM ISTबांगलादेशचा डाव गडगडला, उमेश-भुवनेश्वर चमकले
लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा डाव भारताच्या धावांच्या डोंगरापुढे पहिल्या बारा षटकात गडगडला. अखेरचे वृत हाती आले तेव्हा बांगलादश ७ बाद ४७ धावा झाल्या आहेत.
भारताकडून उमेश आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.
May 30, 2017, 08:21 PM IST१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.
May 30, 2017, 08:08 PM ISTभारताचा बांगलादेशसमोर धावांचा डोंगर, कार्तिक-हार्दिक चमकले...
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर ३२५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
May 30, 2017, 07:10 PM ISTदिनेश कार्तिकने केले संधीचे सोने... पण
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सराव सामन्यात संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने या संधीचे सोने केले. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली.
May 30, 2017, 06:32 PM IST४ चेंडूत ९२ धावा देणाऱ्या खेळाडूवर बंदी
क्रिकेटजगतात नेहमीच काहीना काही रेकॉर्ड बनत असतात. रेकॉर्ड तुटत असतात. मात्र एका असा रेकॉर्ड बनलाय जो कोणी कधीच बनवू शकत नाही. मात्र या रेक़ॉर्डमुळे त्या खेळाडूवर दहा वर्षाची बंदी घालण्यात आलीये. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने प्रतिमा खराब केल्याच्या कारणावरुन ही कारवाई करण्यात आलीये.
May 3, 2017, 12:50 PM IST'बाहुबली'चं वेड... सिनेमासाठी चार्टर प्लेनमधून ४० बांग्लादेशी फॅन भारतात!
प्रेक्षकांना प्रदीर्घ काळ वाट पाहायला लावल्यानंतर 'बाहुबली २ : द कन्क्लुजन' अखेर २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला... आणि तब्बल दोन वर्षानंतर 'कटप्पानं बाहुबलीला का मारलं?' या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मिळालं.
May 3, 2017, 12:06 PM IST३ कुख्यात दहशतवाद्यांना बांगलादेशने दिली फाशी
बांगलादेशने हरकत उल जिहाद अल इस्लामी (हूजी) चा दहशतवादी मुफ्ती अब्दुल हन्नान आणि त्यांच्या दोन साथिदारांना फाशी दिली आहे. २००४ मध्ये एका दरग्यावर हल्ल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या हल्ल्यात ३ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ब्रिटेनचे हायकमिश्नर जखमी झाले होते.
Apr 13, 2017, 09:26 AM ISTभारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2017, 12:03 AM ISTनरेंद्र मोदींना पाय उत्तार होण्यास सांगितले...अन्
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे संयुक्त निवदेन देण्याचा कार्यक्रम होता. यावेळी कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्यांने मोदींना 'पाय उतार व्हा' असे म्हटले.
Apr 8, 2017, 09:09 PM ISTभारत बांगलादेशला देणार २९ हजार कोटींचं कर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध आणखी मजबूत व्हावेत आणि आर्थिक आणि सुरक्षेमध्ये भागीदारीचं आवाहन करत दोन्ही देशांना दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
Apr 8, 2017, 07:03 PM ISTपंतप्रधान मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र
भारतच नाही तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या मानवतावाद विरोधी आणि दहशतवादी कारवायांशी परिचीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना पाकिस्तानवर टीका केली आहे. दक्षिण आशियामध्ये एक देश आहे जो फक्त दहशतवादाचा विकास करु इच्छितो.
Apr 8, 2017, 06:16 PM ISTबांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील
बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सीमा करणार सील
Mar 26, 2017, 03:13 PM ISTभारत- बांगलादेशमध्ये होऊ शकतो अणू करार
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये नागरी अणू करारावर हस्ताक्षर होऊ शकतात. ७ ते १० एप्रिलला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर येणार आहेत या दरम्यान हे करार होऊ शकतो. यामुळे अणू क्षेत्रात त्रिपक्षीय सहयोगाचा रस्ता खुला होणार आहे.
Mar 23, 2017, 10:10 AM IST