बरेली की बर्फीनंतर मला लग्नाचे प्रस्ताव आले - राजकुमार
आयुषमान खुराना, क्रिती सॅनॉन आणि राजकुमार राव या त्रिकुटावर आधारित बरेली की बर्फी या सिनेमाला समीक्षक तसेच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.
Aug 23, 2017, 04:13 PM IST'बरेली की बर्फी'ची वाढती कमाई...
अभिनेता आयुष्मान खुराना कृति सेनन आणि राजकुमार राव यांच्यावर चित्रित सिनेमा 'बरेली की बर्फी' ने आतापर्यंत ११ कोटींची कमाई केली आहे.
Aug 22, 2017, 11:19 AM IST