Twitter वर Dp मध्ये तिरंगा लावला, योगी आदित्यनाथ, बीसीसीआयच्या अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवण्याचं अपील देशवासियांनी केलं आहे. यानंतर अनेकांनी आपल्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा डीपी म्हणून ठेवलाय. पण डीपी बदलताच ट्विटर अकाऊंटवरुन ब्ल्यू टिक गायब झाला आहे.
Aug 14, 2023, 03:22 PM ISTसचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!
Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.
Aug 13, 2023, 12:24 AM ISTभारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूला विमानतळावर प्रवेश नाकारला, एअरलाईन्सवर गंभीर आरोप
Shafali Verma : भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) एअरलाईन्सवर (Airlines) गंभीर आरोप केले आहेत. विमानतळावर कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूक केल्याचं तिचं म्हणणं आहे. शेफाली वर्मा दिल्लीहून वाराणसीला जात होती. पण दिल्ली विमानतळावर (Airport) कर्मचाऱ्यांनी तिच्याबरोबर गैरवर्तणूक केल्याचा आरोप तीने केला आहे.
Aug 12, 2023, 08:47 PM ISTपृथ्वी शॉची गर्लफ्रेंड आहे प्रसिद्ध मॉडेल, 'या' गाण्यातून आली होती प्रसिद्धीच्या झोतात
Prithvi Shaw : वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमध्ये काऊंट क्रिकेट (Counti Cricket) खेळतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने तुफानी दुहेरी शतक (Double Century) करत पुन्हा एकदा टीम इंडियात (Team India)आली दावेदारी सांगितली आहे. पृथ्वी शॉ वैयक्तिक आयुष्यातही चांगला चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेस निधी तपाडियाबरोबर (Niddhi Tapadiaa) त्याचं नाव जोडलं जातंय.
Aug 11, 2023, 10:04 PM ISTRohit Sharma : थाळीत सजवून वर्ल्डकप मिळत नाही...; वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रश्नावर संतापला हिटमॅन?
Rohit Sharma : भारतात होणारा हा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) जिंकण्याचा टीम इंडिया ( Team India ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आगामी वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय.
Aug 11, 2023, 04:15 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून वर्ल्ड कप स्पर्धेची मिळणार तिकिट... अशी करा बुकिंग
ODI WC 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला मेगा फायनल (WC 2023 Final) खेळवली जाईल. आयसीसीने विश्व चषक स्पर्धेचं नवं वेळापत्रक (Scheduled) जाहीर केलं आहे. याबरोबरच आयसीसीने विश्वचषक स्पर्धेच्या तिकिट विक्रीचीही (Tickets Booking) घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींना तिकिटं कशी मिळणार आहेत ते पाहूयात.
Aug 9, 2023, 09:26 PM ISTबीसीसीआयने मागील वर्षी किती कर भरला? आकडा एवढा की एखादा देश चालेल!
BCCI Tax Pay In FY 2021-22: बीसीसीआयला दरवर्षी किती कर भरावा लागतो? याची माहिती समोर आली आहे.
Aug 9, 2023, 04:52 PM ISTबीसीसीआय करणार तब्बल 82000000000 रुपयांची कमाई, असा असणार खास प्लान
BCCI Income: जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI ) अव्वल क्रमांकावर आहे. आता बीसीसीआयच्या कमाईत आणखी वाढ होणार आहे. बीसीसीआय एक खस प्लान तयार करत असून यामुळे तब्बल 8200 कोटींची कमाई होणार आहे. भारतात या वर्षाखेरीस आयसीसी एकदिवसीय विश्वचशक स्पर्धाही (ODI World Cup-2023) खेळवली जाणार आहे.
Aug 5, 2023, 08:32 PM ISTएशिया कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, भावुक पोस्ट लिहित 'या' खेळाडूने घेतली निवृत्ती
Cricketer Retirement Update: एशिया कप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाला मोठा घक्का बसला आहे. भारताच्या स्टार खेळाडूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. संघात युवा खेळाडूंची एन्ट्री होत असताना या दिग्गज खेळाडूची निवृत्ती भारतीय क्रिकेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे.
Aug 3, 2023, 07:23 PM ISTKapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?
Kapil Dev, World Cup 2023: वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी देखील बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात.
Jul 31, 2023, 07:05 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, 'या' तारखेपासून मिळणार वर्ल्ड कपची तिकिटं. पण...
ODI World Cup 2023 Tickets : भारतीय क्रिकेट (Cricket Fans) चाहत्यांना वेध लागले आहेत ते एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेचे. या वर्षाखेरीस विश्व चषक स्पर्धा खेळवली जाणार असून भारत या स्पर्धेचा आयोजक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेची तिकिटं (Tickets) कधीपासून मिळणार याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागली आहे. आता याबाबत बीसीसीआयने (BCCI) महत्त्वाची माहिती दिली आहे.
Jul 29, 2023, 07:57 PM ISTक्रिकेटप्रेमींसाठी मेजवाणी! टीम इंडियाचं वेळापत्रक जाहीर, 'या' संघाबरोबर पहिल्यांदाच टी20 मालिका
Team India home season: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाचं वर्ष 2023-24 साठीचं मायदेशातलं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचं वेळापत्रक प्रचंड व्यस्त असून याची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेने होणार आहे.
Jul 25, 2023, 09:01 PM ISTIND vs PAK : आशिया कपच्या फायलनमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान; पाहा कुठे पाहता येणार सामना?
IND vs PAK : क्रिकेट चाहत्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे. रविवारी म्हणजे 23 जुलै रोजी भारत-पाकिस्तान ( IND vs PAK ) सामना रंगणार आहे
Jul 22, 2023, 07:53 AM ISTICC World Cup 2023 : भारत-पाक सामना पाहण्यासाठी चाहते होतायत हॉस्पिटलमध्ये ॲडमीट, काय आहे प्रकरण?
क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान ( India-Pakistan ) सामन्याची अगदी आतुरतेने वाट पाहयात. जर तुम्हालाही हा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहायचा असेल तर तुम्हालाही हॉस्पिटलमध्ये बेडचं ( Hospital Beds ) बुकींग करावं लागेल.
Jul 21, 2023, 09:09 PM ISTWorld Cup आधी BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत; विराट, शुभमन यांच्यासह स्टार खेळाडूंच्या नावाची चर्चा
Indian Cricket Team: आयर्लंडविरोधातील (Ireland) मालिकेत बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा बी टीम पाठवण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत सध्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय विश्वचषक (World Cup) खेळणाऱ्या संघात ज्यांना संधी मिळणार हे नक्की आहे, त्या खेळाडूंनाही विश्रांती दिली जाणार आहे.
Jul 21, 2023, 01:37 PM IST