भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट? पाहा काय म्हणाले पीसीबी अध्यक्ष
गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट सामने फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच पाहायला मिळत आहेत.
Sep 14, 2020, 11:24 PM ISTIPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट
भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
Aug 29, 2020, 05:09 PM ISTIPL 2020 : आयपीएल ३ आठवड्यांवर, तरीही वेळापत्रकाची घोषणा नाही, कारण...
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती.
Aug 26, 2020, 05:09 PM IST'फेअरवेल मॅच'ची हेमंत सोरेन यांची BCCI ला विनंती
'फेअरवेल मॅच'ची हेमंत सोरेन यांची BCCI ला विनंती
Aug 16, 2020, 06:45 PM IST'...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही'
धोनीचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी काहीसा अनपेक्षित ठरला.
Aug 16, 2020, 04:08 PM ISTविरोधानंतर BCCIचं एक पाऊल मागे, या वर्षी IPL टायटल स्पॉन्सर नसेल VIVO कंपनी
भारत आणि चीन दरम्यान वाढता तणाव पाहता, चायनीज मोबाईल फोन कंपनी विवोसोबत आयपीएलच्या
Aug 6, 2020, 09:05 PM ISTआयला... 'बीसीसीआय'ने भारतीय खेळाडुंचा १० महिन्यांचा पगार थकवला
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ख्याती असलेल्या BCCI च्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Aug 2, 2020, 01:07 PM ISTICC अध्यक्षपदासाठी श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूने केले गांगुलीचं समर्थन
आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीचं नाव चर्चेत
Jul 26, 2020, 01:24 PM ISTआयपीएल २०२० चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता
आयपीएलच्या आय़ोजनासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरु
Jul 16, 2020, 04:03 PM ISTनवी दिल्ली | भारत चीन तणाव, आयपीएल प्रायोजकत्वाचा फेरविचार
IPL 2020 BCCI Gets Letter From Traders Association To End VIVO IPL Deal
Jun 20, 2020, 09:45 PM ISTनवी दिल्ली | विवो या चिनी कंपनीचं आयपीएलला प्रायोजकत्व
IPL 2020 BCCI Gets Letter From Traders Association To End VIVO IPL Deal Update
Jun 20, 2020, 08:45 PM ISTटीम इंडिया या दोन देशांचा दौरा करणार नाही, बीसीसीआयचा निर्णय
कोरोना व्हायरसमुळे टीम इंडिया मार्च महिन्यापासून मैदानात उतरली नाही.
Jun 12, 2020, 11:00 PM ISTआयपीएल खेळवण्यासाठी गांगुली आशावादी, या पर्यायांवर विचार
कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
Jun 11, 2020, 06:41 PM ISTT20 World Cup: आयसीसीच्या बैठकीत मोठा निर्णय
'करोनाची स्थिती पाहून विश्वचषकाच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल.'
Jun 11, 2020, 11:51 AM IST
आयपीएलच्या आयोजनासाठी हा देश तयार, बीसीसीआयला दिला प्रस्ताव
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे.
Jun 7, 2020, 05:55 PM IST