पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 8, 2018, 01:30 PM ISTधक्कादायक : पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब
पिंपरी चिंचवडमधल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब झालं आहे. ऐकून धक्का बसला असेल. पण हे खर आहे.
Apr 8, 2018, 01:14 PM ISTपुणे | भीमा कोरेगाव प्रकरणात कारण नसताना तरूण जखमी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 09:10 PM ISTभारतीय खाटेची ऑस्ट्रेलियात चलती, किंमत ऐकून व्हाल थक्क
छायाचित्रात दिसणारी खाट (बाजलं) तुम्ही पाहिली असेल. आपल्यापैकी अनेकांच्या घरी ती असोल सुद्धा. पण, यात काय विशेष? असे म्हणून तुम्ही जर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर, तुम्ही चुकत आहात. कारण, ऑस्ट्रेलियात ही खाट प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केवळ लोकप्रियच नव्हे तर, प्रचंड पैसा कमावण्याचे साधनही.
Oct 9, 2017, 04:05 PM IST२० वर्षांच्या विद्यार्थीनीसह बेडमध्ये उसैन बोल्ट, फोटो व्हायरल
जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत.
Aug 22, 2016, 07:04 PM ISTनागरिकांनो जागरुक व्हा : गरजुंसाठी खाजगी रुग्णालयातले ३७% बेड आरक्षित
पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयातल्या राखीव खाटांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सजग नागरिक मंचाने पुढाकार घेतलाय.
Nov 25, 2015, 11:35 AM ISTरात्री महिला आणि सकाळी पुरूषांना हवा असतो सेक्स
महिला आणि पुरूषांच्या सेक्सची इच्छा जागृत होण्याची वेग-वेगळी वेळ असते. एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. महिलांनना झोपण्यापूर्वी रात्री ११.२१ वाजण्याच्या सुमारास यौन संबंध बनविण्याची इच्छा होते. तसेच पुरूषांना सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांच्या आसपास यौन संबंध ठेवण्याची इच्छा होते.
Apr 30, 2015, 08:47 PM ISTआता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे.
Sep 16, 2014, 01:07 PM ISTबेडवर का असावी गुलाबी चादर?
बेडवर का असावी गुलाबी चादर. गुलाबी चादर ठेवल्याचे अनेक फायदे जीवनात अनुभवायला मिळतात.
Jan 24, 2013, 03:37 PM IST