beed news

Video Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका

Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे. 

Dec 16, 2022, 10:35 AM IST

एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल

लग्नाचं आमंत्रण मिळालं, पण झालं अस की लग्नघरात सनईऐवजी ऐकू आला आक्रोश; जमला सारा गाव

Nov 26, 2022, 03:20 PM IST

चॉकलेटच्या गोदामात काम करता करता दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी, बीडच्या अंबाजोगाईतील प्रकार

चॉकलेटच्या गोदामात काम करणाऱ्या दोन कामगारांनी असा मारला डल्ला, दोन महिन्यात दहा लाख रुपयांची चॉकलेट्स चोरी

Nov 8, 2022, 07:04 PM IST

पंकजा मुंडेंचा आणखी एक पराभव; 30 वर्षांचा गड कोसळला...

 पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे प्राबल्य बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आले. 

Nov 3, 2022, 05:02 PM IST

Pankaja Munde: 'मी सध्या बेरोजगार, साहेबांच्या काळात...', पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर..., पंकजा मुंडे यांचे खडे बोल!

Sep 29, 2022, 11:46 PM IST

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी! डॉक्टरने कापून बाहेर काढला गर्भ, मुलगी नको म्हणून महिलेचा गर्भपात

बंदी असतानाही डॉक्टरकडून महिलेचं गर्भलिंगनिदान, अवैध गर्भपात प्रकरणामुळे बीड हादरलं

Jul 26, 2022, 08:56 PM IST

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना स्थान मिळणार? समर्थक प्रचंड आशावादी

पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळावं यासाठी महिला कार्यकर्त्यांची बीड ते मोहटा देवी पायी दिंडी

Jul 7, 2022, 01:58 PM IST

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष जनगणनेला सुरुवात, झाडाची नोंद असलेला पीटीआर देशमुख कुटुंबियांच्या हाती

देशात माणसाची गणना होते, पशुपक्ष्यांची गणना होते, मग झाडांची का नाही असा सवाल करत बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक मोठं पाऊल उचलण्यात आले आहे. 

Jun 5, 2022, 01:32 PM IST

'साथ जियेंगे, साथ मरेंगे'च वचन देत एचआयव्ही बाधित अडकले विवाह बंधनात

एचआयव्ही बाधित सात जोडपे अडकले विवाहबंधनात, जिल्हा प्रशासनाने केले कन्यादान..

May 24, 2022, 04:08 PM IST

बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका

Mar 28, 2022, 08:28 PM IST

धक्कादायक ! मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन नाचला पण दुर्दैवाने मृत्यूने गाठला

मित्राच्या लग्नात बेधुंद नाचणाऱ्य़ा तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू.

Mar 28, 2022, 05:29 PM IST

रात्री एकत्र जेवले, पण सकाळी उठलेच नाहीत, 3 चिमुरड्यांचा दुर्देवी अंत

आईने मुलांच्या आवडीचं जेवण बनवलं, त्यानंतर चौघं एकत्र जेवले, पण... 

Feb 26, 2022, 04:28 PM IST

ढोलकीवादकाचा तृतीयपंथीयावर जडला जीव, बाळू-सपनाची अनोखी प्रेमकहाणी

तरुणाचा तृतीयपंथीयावर जीव जडला आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला

Feb 24, 2022, 12:36 PM IST

जीव की प्राण असलेल्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराईला आग

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराईला आग लावली की लागली? तुम्हाला काय वाटतं?

Feb 13, 2022, 08:27 PM IST

बाप रे बाप...केवढी मोठी विहीर! जी तुम्ही या पूर्वी कधीही पाहिली नसेल

बळीराजाचा नाद करायचा नाय ! 2 कोटी खर्चून 202 फुटांची विहीर 

Feb 11, 2022, 08:30 PM IST