Pankaja Munde: पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार? गोपीनाथ गडावरून स्पष्टच म्हणाल्या...
Gopinath Munde's memorial day: पक्षाची आहे पण भाजप पक्ष माझा आहे का? असा सवाल उपस्थित करत सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाषण करताना कोणती भूमिका घेणार? यावर सर्वांचं लक्ष होतं.
Jun 3, 2023, 03:55 PM ISTBeed News | कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं; त्यांची कैफियत ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
Beed News onion farmers issues
May 24, 2023, 11:30 AM ISTUnseasonal Rainfall | शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, अवकाळी पावसामुळे 2000 टन कांदा सडला
Beed 2000 Ton Onion Rotten From Unseasonal Rainfall
May 16, 2023, 12:40 PM ISTमहादेवाच्या पिंडीखाली सापडलं 700 वर्षापूर्वीचं सोन्याचं कासव; बीड मधील मंदीर परिसरात एकच गर्दी
Beed Golden Tortoise: संपूर्ण भारतात भगवान पुरूषोत्तमाचे एकमेव मंदीर बीडमधील माजलगाव तालुक्यातील क्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथे आहे. अधिक मासात येथे मोठी यात्रा भरते. त्यानिमित्तानेच नव्या मंदिराचे बांधकाम सुरु असतानाच हे कासव सापडले आहे.
May 8, 2023, 11:37 AM ISTपरीक्षा द्यायला बीडला आला अन्... MPSC च्या उमेदवाराने संपवली जीवनयात्रा
MPSC Exam : एमपीएससीची परीक्षा देऊन आल्यापासूनच अक्षय तणावाखाली होती. संध्याकाळी तो मित्राच्या खोलीवरच मुक्कामी थांबला होता. मात्र पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या अक्षयने टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं आहे.
May 2, 2023, 05:28 PM ISTआधी श्रीमंत जे खात होते ते आता गरिब खातात.... अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Abdul Sattar : काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान केले होते. त्यानंतर आता केलेल्या विधानाने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत
Mar 18, 2023, 12:56 PM ISTHoli 2023: विड्याची अनोखी परंपरा...गाढव तयार पण, मिरवणुकीसाठी जावई सापडेनात...
Holi 2023: होलिका दहनानंतर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. अशीच एक प्राचीन परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळते. येथे जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते.
Mar 6, 2023, 11:34 PM ISTशिवजयंतीच्या कार्यक्रमात आमदार संदीप क्षीरसागर यांचा तुफान डान्स; VIDEO VIRAL
Shiv Jayanti : बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संभाजी महाराज क्रीडा संकुलावर शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी संदीप क्षीरसागर यांनी तुफान डान्स केला
Feb 20, 2023, 12:18 PM IST
Beed Crime: धक्कादायक! आजी- आजोबांनी हट्ट पुरवला नाही म्हणून नातवानं उचललं टोकाचं पाऊल...
Crime News: आजकाल लहान मुलांसोबत अशा अनेक घटना घडताना (Shocking News) दिसत आहेत. आपल्या मुलांची काळजी घेणे आता पालकांसाठी (Children Crime) तितकेच महत्त्वाचे झाले आहे. लहान मुलांमध्ये हट्ट करण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर मुलं टोकाची पावलं उचलताना दिसत आहेत.
Feb 15, 2023, 03:27 PM ISTAccident: शिवशाही बसचा टायर फुटला आणि... ड्रायव्हरने जीवाची बाजी लावून 30 प्रवाशांचा जीव वाचवला
धावत्या बसचा टायर फुटला... समोर मृत्यू दिसत होता. ड्रायव्हरसह प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे सगळ्यांचे प्राण वाचले. बीडमध्ये एसटीची शिवशाही बस अपघातग्रस्त झाली आहे.
Feb 8, 2023, 06:49 PM ISTBeed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू
Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय
Dec 30, 2022, 02:17 PM ISTVideo Viral : गौतमी पाटीलनं चालू कार्यक्रमातच...; स्टेजवर प्रेक्षकांचा घोळका
Guatami Patil Viral Video : लावणी कलाकार गौतमी पाटीलचं (Guatami Patil) नाव आता किमान महाराष्ट्रासाठी तरी नवं नाही. अर्थात तिच्या नावाची असणारी ओळख प्रत्येकासाठी वेगळी आहे.
Dec 16, 2022, 10:35 AM ISTएकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल
लग्नाचं आमंत्रण मिळालं, पण झालं अस की लग्नघरात सनईऐवजी ऐकू आला आक्रोश; जमला सारा गाव
Nov 26, 2022, 03:20 PM ISTचॉकलेटच्या गोदामात काम करता करता दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी, बीडच्या अंबाजोगाईतील प्रकार
चॉकलेटच्या गोदामात काम करणाऱ्या दोन कामगारांनी असा मारला डल्ला, दोन महिन्यात दहा लाख रुपयांची चॉकलेट्स चोरी
Nov 8, 2022, 07:04 PM ISTपंकजा मुंडेंचा आणखी एक पराभव; 30 वर्षांचा गड कोसळला...
पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे प्राबल्य बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं समोर आले.
Nov 3, 2022, 05:02 PM IST